नाशिक जिल्हा रुग्णालयातील ८ जण निलंबित, कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपला
8 people from Nashik District Hospital suspended, found to be lax in work
Oct 17, 2024, 06:40 PM ISTNashik: डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तासाभराने रुग्णाचे पाय हलले अन्...; जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Nashik Civil Hospital: संबंधित रुग्ण आगीत होरपळल्याने त्याला उपचारांसाठी सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच अचानक त्याला प्रशिक्षित डॉक्टरने मृत घोषित केलं.
May 26, 2023, 09:42 AM ISTमृतदेह सडले, कुजले,अळ्या, किडे लागले आणि.... घाणेरड्या दुर्गंधीमुळे नाशिककरांना श्वास घेणे कठीण झालेय
अनेक मृतदेहांना अळ्या आणि किडे लागलेत. उघड्या डोळ्यांनी आपण पाहूसुद्धा शकत नाहीत इतकी विचलित करणारी ही दृश्य येथे पहायला मिळत आहेत.
Nov 24, 2022, 06:26 PM ISTनाशिक जिल्हा रुग्णालयासह 9 रुग्णालयात होणार Oxygen plant, ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून नाशिक जिल्ह्यातील ( Nashik District Hospital )सर्व सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था करण्या येणार आहे.
Apr 26, 2021, 08:11 AM ISTसरकारी रुग्णालयात १८७ बालमृत्यू... नाशिक हादरलं
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील नवजात मुलांच्या मृत्यूची घटना नुकतीच घातलीय. अशाच घटनेची पुनरावृत्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात एका वेगळ्या कारणाने होतेय. इथे ऑक्सिजन सिलेंडर नव्हे तर इन्क्युबेटर कक्षात आवश्यकतेपेक्षा क्षमता कमी असल्याने गेल्या पाच महिन्यात दररोज एक बालकाचा सरासरी मृत्यू होतोय.
Sep 8, 2017, 07:42 PM ISTनाशिक जिल्हा रूग्णालयातच गर्भपाताचा संशय
खासगी हॉस्पिटल्समध्ये गर्भपाताची कीड लागल्याच्या अनेक घटना राज्यात समोर येतात. मात्र नाशिकमध्ये शासनाच्या आरोग्य यंत्रणातल्या भांडणांमुळे आता असे प्रकार महापालिका आणि जिल्हा रूग्णालयात होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणात उच्चस्तरीय समितीने चौकशी सुरू केली आहे.
Apr 3, 2017, 07:50 PM ISTनाशिक जिल्हा रुग्णालयच रुग्णशय्येवर!
अत्यावश्यक ओषधे आणि तांत्रिक सुविधा नसल्याने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णाची हेळसांड होते आहे. गेल्या आठवड्यात व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याने त्याचा संताप रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर निघाला आहे.त्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयच सध्या रुग्णशय्येवर असल्याची चर्चा रंगली आहे.
Oct 15, 2012, 07:08 PM IST