नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरला! ना भुजबळ ना शांतिगिरी महाराज, शिंदेंनी 'या' व्यक्तीला दिली उमेदवारी
Loksabha Election 2024 Nashik Constituency Eknath Shinde Group Announced Candidate: मागील अनेक आठवड्यांपासून नाशिकमधून उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार यासंदर्भात संभ्रम सुरु होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे.
May 1, 2024, 01:02 PM ISTLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...
Loksabha Election 2024 Nashik : दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच नाशिकमधून आली राजच्याच्या राजकारणाती मोठी बातमी. छगन भुजबळ यांची खेळी की आणखी काय?
Apr 26, 2024, 11:25 AM IST
छगन भुजबळ मागे हटताच शिंदे गटाचा खळबळजनक दावा, '...म्हणून घेतली माघार?'
Shinde group claimed For Nashik: आम्ही भुजबळांचे मनापासून आभार मानतो, असे शिरसाठ म्हणाले.
Apr 19, 2024, 06:03 PM ISTमोठी बातमी! नाशिकमधून भुजबळांची माघार
Loksabha Election 2024 Nashik Constituency Chhagan Bhujbal Backout
Apr 19, 2024, 04:00 PM ISTसंभाजीराजेंच ठरलं! 'या' मतदारसंघातून लढणार लोकसभा निवडणूक, महाविकास आघाडीची कोंडी?
Sambhajiraje Chhatrapati Bhosale: संभाजीराजे छत्रपती भोसले यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपण कोल्हापूरमधूनच (Kolhapur) निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 2, 2024, 03:03 PM IST
युती झाल्याने या' उमेदवारांचे आमदार होण्याचे स्वप्न भंगले
शिवसेना भाजपची युती झाल्यानं अनेकांच्या निवडणूक लढविण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरलंय.
Oct 5, 2019, 11:12 AM ISTElection Result 2019 : नाशिकमधून हेमंत गोडसे आघाडीवर
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होती. नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ आणि हेमंत गोडसे आमने-सामने होते. वंचित बहुजन विकास आघाडीने पवन पवार यांना उमेदवारी दिली होती. नाशिकमध्ये भाजपचे ३, शिवसेनेचे २ तर काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये युतीला फायदा होऊ शकतो.
May 23, 2019, 08:01 AM ISTनाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे.
Jan 17, 2017, 10:42 AM IST