narendra modi

Finance Minister Nirmala Sithraman To Opposition On Things Developed PT1M35S

'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. 

Aug 9, 2023, 05:27 PM IST

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर घमासान चर्चा

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत यावर चर्चा रंगणार आहे. 

Aug 8, 2023, 01:26 PM IST

Raj Thackeray: 'सत्तेसाठी वाट्टेल ते...'; लोकमान्य टिळकांचा दाखला देत राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला!

Raj Thackeray Criticised Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुण्यात दाखल झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकमान्य टिळकांचा दाखला देत नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

Aug 1, 2023, 12:42 PM IST

साहेब आणि दादा तेव्हाही वेगळे नव्हते, आजही नाहीत- अजित पवार

Ajit Pawar On Sharad Pawar and Narendra Modi Meet: शिरुरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत असताना शरद पवार आणि अजित पवार एकत्रच असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. 

Aug 1, 2023, 10:45 AM IST

पुणेकरांनो 'या' मार्गाने प्रवास टाळा, PM मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल

Narendra Modi in Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या म्हणजेच 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींचा लोकमान्य टिळक पुरस्काराने (Lokmanya tilak award 2023) सन्मान केला जाणार आहे. याशिवाय विविध विकासकामांचंही उद्घाटन होणार आहे. दरम्यान, यामुळे शहरातील वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 

 

Jul 31, 2023, 07:33 PM IST

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातून पुणेकरांना काय मिळणार? वाचा तुमच्या फायद्याची गोष्ट!

Narendra Modi In Pune: दरवर्षी, 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya tilak award 2023) वितरीत केला जातो. यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. मंगळवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होईल.

Jul 31, 2023, 05:20 PM IST

'तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास भारताची अर्थव्यवस्था...'; 'ये मोदी की गारंटी है' म्हणत पंतप्रधानांचं विधान

PM Modi On India Economy: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीमधील प्रगती मैदानावरील कार्यक्रमामध्ये जाहीर भाषणात हा भारतामधील विकास कामे आणि अर्थव्यवस्थेबद्दल भाष्य केलं. मोदींच्या विधानानंतर सभागृहामध्ये 'मोदी... मोदी...' अशा घोषणा झाल्या.

Jul 27, 2023, 10:35 AM IST

Chandrayaan-3 Launch: चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं, मोदींनी केलं ISRO च्या वैज्ञानिकांचं कौतूक!

Narendra Modi On Chandrayaan 3 Launch: चांद्रयान-3 भारताच्या अंतराळ ओडिसीमध्ये एक नवीन अध्याय लिहित आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत, उंच भरारी घेते. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या जिद्द आणि चातुर्याला माझा सलाम, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Jul 14, 2023, 03:34 PM IST

...अन् चिंताग्रस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट फ्रान्सहून अमित शाह यांना फोन, आपुलकीने केली चौकशी

Narendra Modi calls Amit Shah: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या फ्रान्सच्या (France) दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दुसरीकडे राजधानी दिल्लीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे नरेंद्र मोदींनी थेट फ्रान्समधून फोन करुन अमित शाह (Amit Shah) यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. 

 

Jul 14, 2023, 08:19 AM IST

iPhone वर उमटणार 'टाटा'चा शिक्का; लवकरच भारतात तयार होणार आयफोन?

TATA First Iphone Manufacture in India: लवकरच भारतात आयफोनची निर्मिती होणे शक्य होणार आहे. भारतातील अग्रगण्य टाटा समूहाकडून तसे प्रयत्न केले जात आहेत. 

Jul 11, 2023, 05:14 PM IST

मोठी बातमी! यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर

पुण्यातील लोकमान्य टिळक ट्रस्टच्यावतीने यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या सोहळ्यासाठी पीएम मोदी पुण्यता येणार आहेत. 

Jul 10, 2023, 04:38 PM IST