narendra modi

समान नागरी कायद्याला ठाकरे गटाचा पाठिंबा? संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "हिंदू, मुस्लीम...."

Sanjay Raut on Uniform Civil Code: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code) जोर दिला असल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शुक्रवारी आपली भूमिका मांडल्यानंतर आता ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. 

 

Jun 30, 2023, 05:18 PM IST

"तुम्ही ती वेब सीरिज पाहिली का? ती रिल पण मस्त आहे", PM मोदींनी मेट्रोत विद्यार्थ्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा

Narendra Modi in Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या (Delhi University) तीन इमारतींचं भुमीपूजन केलं. दरम्यान विद्यापीठात पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदी दिल्ली मेट्रोने (Delhi Metro) प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रोतील प्रवाशांसह दिलखुलास गप्पा मारल्या. 

 

Jun 30, 2023, 01:53 PM IST

पुतीन यांच्याकडून मोदींसह मेक इन इंडियाचे कौतुक; म्हणाले, आपणही तेच केले पाहिजे

Putin praised PM Modi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान मित्र असल्याचे म्हटले आहे. पुतीन यांनीही मेक इन इंडियाचे कौतुक केले आहे

Jun 30, 2023, 11:16 AM IST

मोदींना मुस्लिमांसंबंधी प्रश्न विचारल्याने महिला पत्रकार ट्रोल, थेट White House नेच दिलं उत्तर, म्हणाले "हे अजिबात..."

White House: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर (US Tour) असताना त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये (White House) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भारतातील मुस्लिमांबद्दल (Indian Muslim) विचारण्यात आला होता. दरम्यान हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा ऑनलाइन छळ करण्यात आला. 

 

Jun 27, 2023, 03:49 PM IST

मोदी सरकाराचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील जनतेला 5 लाखाचं आरोग्य कवच

दारिद्र्य रेषेखालील जनतेला महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळतो. आता मात्र, या योजनेचा सर्व आर्थिक गटातील जनेतेला लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

Jun 24, 2023, 11:23 PM IST

...अन् अमेरिकन गायिका थेट मंचावरच मोदींच्या पाया पडली; पाहा भारतीय म्हणून अभिमान वाढवणारा VIDEO

Mary Millben Touches Modi's Feet: अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. दरम्यान त्यांच्या या दौऱ्यातील एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी ज्यूरी मिलबेन (Mary Millben) जाहीर मंचावरच नरेंद्र मोदींच्या पाया पडल्या. 

 

Jun 24, 2023, 02:47 PM IST

लोकसभा 2024 साठी विरोधकांनी कंबर कसली, पाटण्यात शुक्रवारी 18 पक्षांच्या नेत्यांचं शक्तीप्रदर्शन

Patna Opposition Meet : बिहारची राजधानी पाटणा इथं उद्या म्हणजेच शुक्रवारी विरोधी पक्ष एकजूट दाखवणार आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी आता कंबर कसली आहे. काँग्रेस, TMC, AAP आणि NCP तसंच सर्व विरोधी पक्षांचे नेते यात सहभागी होण्यासाठी जमणार आहेत.

 

Jun 22, 2023, 08:57 PM IST
Tesla And Twitter CEO Elon Musk On Meeting PM Narendra Modi PT1M37S

Narendra Modi |''मी मोदींचा फॅन'', एलन मस्क यांची प्रतिक्रिया

Tesla And Twitter CEO Elon Musk On Meeting PM Narendra Modi

Jun 21, 2023, 10:40 AM IST

लवकरच भारतात एंट्री करणार Tesla, PM मोदींची भेट घेताच एलॉन मस्क यांची मोठी घोषणा

Elon Musk Meets Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी रात्री न्यूयॉर्क (New York) दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत. यादरम्यान त्यांनी अनेक विचारवंत, नेते यांची भेट घेतली आहे. ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांचीही त्यांनी भेट घेतली. एलॉन मस्क यांनी या भेटीनंतर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते असल्याचं म्हटलं आहे. 

 

Jun 21, 2023, 08:30 AM IST

जागतिक स्तरावर योग दिन साजरा होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न अतुलनीय; पाहा कसे ठरले Game Changer

International Yoga Day 2023: 2015 मध्ये सर्वात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा करण्यात आला होता. ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची कल्पना असल्याचं माजी राजदूत सय्यद अकबरुद्दीन (Syed Akbaruddin) यांनी सांगितलं होतं. आज आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारताचे प्रतीक नाही तर जगभरातील भारतीय मुत्सद्देगिरीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

 

Jun 21, 2023, 07:39 AM IST

मोदींनी लस तयार केली तर संशोधक गवत उपटत होते का? उद्धव ठाकरे यांनी उडवली देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली

कोण सूर्य? कसला सूर्य? तुमच्या लेखी तुमचा गुरू सूर्य असेल तो मणिपूरमध्ये का उगवत नाही, मणिपूरमध्ये आपल्या सूर्याचा प्रकाश का पडत नाही? तिकडे जर उगवणार नसेल तर सूर्याचं करायचं काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Jun 19, 2023, 08:45 PM IST

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ओकारी.... देवेंद्र फडणवीस यांची जहरी टीका

महाराष्ट्रात पहिली गद्दारी उद्धव ठाकरे यांनीच केली.  कल्याणमधल्या भाजपच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात.

Jun 19, 2023, 08:10 PM IST