narendra modi

प्रत्येक गल्लीत उघडणार 'हे' दुकान, पीएम मोदींनी केली घोषणा... तुम्हालाही आहे कमाईची संधी

PM Jan Aushadhi Kendra : देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. सर्वांना स्वस्त दरात जेनरिक औषधं उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. जन औषधी केंद्रांची संख्या वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. 

Aug 15, 2023, 07:55 PM IST

PHOTO: भारताच्या राष्ट्रध्वजावर 'अशोक चक्र' कुठून आलं? त्यात किती आऱ्या असतात? प्रत्येक आरीचा अर्थ काय?

India Flag Ashok Chakra Interesting Facts: तुम्ही अनेकदा आपला राष्ट्रध्वज पाहिला असेल. पण अशोकचक्रामध्ये नेमक्या किती आऱ्या असतात तुम्हाला ठाऊक आहे का? असा प्रश्न विचारल्यास नक्कीच तुम्ही आधी काही वेळ गोंधळून जाल यात शंका नाही. पण या आऱ्या किती असतात याबरोबरच या प्रत्येक रेषेचं एक महत्त्व आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. जाणून घेऊयात याचसंदर्भातील रंजक माहिती...

Aug 15, 2023, 02:10 PM IST

काँग्रेसनं भारत तोडला म्हणत मोदींनी उल्लेख केलेलं कच्चाथीवू नेमकं कुठंय? जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत काही अशी वक्तव्य केली, ज्यामुळं आता देशभरातून नागरिक अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण.... 

 

Aug 11, 2023, 09:39 AM IST
Finance Minister Nirmala Sithraman To Opposition On Things Developed PT1M35S

'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. 

Aug 9, 2023, 05:27 PM IST

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर घमासान चर्चा

No Confidence Motion 2023 Live: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. 10 ऑगस्टपर्यंत यावर चर्चा रंगणार आहे. 

Aug 8, 2023, 01:26 PM IST

Raj Thackeray: 'सत्तेसाठी वाट्टेल ते...'; लोकमान्य टिळकांचा दाखला देत राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला!

Raj Thackeray Criticised Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुण्यात दाखल झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकमान्य टिळकांचा दाखला देत नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

Aug 1, 2023, 12:42 PM IST

साहेब आणि दादा तेव्हाही वेगळे नव्हते, आजही नाहीत- अजित पवार

Ajit Pawar On Sharad Pawar and Narendra Modi Meet: शिरुरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत असताना शरद पवार आणि अजित पवार एकत्रच असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. 

Aug 1, 2023, 10:45 AM IST

पुणेकरांनो 'या' मार्गाने प्रवास टाळा, PM मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल

Narendra Modi in Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या म्हणजेच 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदींचा लोकमान्य टिळक पुरस्काराने (Lokmanya tilak award 2023) सन्मान केला जाणार आहे. याशिवाय विविध विकासकामांचंही उद्घाटन होणार आहे. दरम्यान, यामुळे शहरातील वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 

 

Jul 31, 2023, 07:33 PM IST

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातून पुणेकरांना काय मिळणार? वाचा तुमच्या फायद्याची गोष्ट!

Narendra Modi In Pune: दरवर्षी, 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी लोकमान्य टिळक पुरस्कार (Lokmanya tilak award 2023) वितरीत केला जातो. यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला जाणार आहे. मंगळवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम होईल.

Jul 31, 2023, 05:20 PM IST

'तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास भारताची अर्थव्यवस्था...'; 'ये मोदी की गारंटी है' म्हणत पंतप्रधानांचं विधान

PM Modi On India Economy: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीमधील प्रगती मैदानावरील कार्यक्रमामध्ये जाहीर भाषणात हा भारतामधील विकास कामे आणि अर्थव्यवस्थेबद्दल भाष्य केलं. मोदींच्या विधानानंतर सभागृहामध्ये 'मोदी... मोदी...' अशा घोषणा झाल्या.

Jul 27, 2023, 10:35 AM IST