'...ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत!' बाळासाहेबांबद्दल बोलताना नारायण राणे भावूक; म्हणाले, 'मी आज..'
Narayan Rane Emotional About Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुखांच्या 99 व्या जयंतीनिमित्त माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना पाहूयात...
Jan 23, 2025, 12:40 PM ISTबाळासाहेब ठाकरेंच्या 99 व्या जयंतीनिमित्त नारायण राणेंची भावनिक पोस्ट
Narayan Rane Social Media Post Pay Tribute To Balasaheb Thackeray
Jan 23, 2025, 11:30 AM ISTउद्धव ठाकरेंची स्वबळाची ताकद राहिली नाही - नारायण राणे
Uddhav Thackeray no longer has the strength of his own power - Narayan Rane
Jan 12, 2025, 04:30 PM ISTदुसऱ्या दिवशीच मोठा निर्णय! राणे समर्थक आमदाराच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आज राजभवनात शपथविधी
Devendra Fadnavis Government Big Decision: राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आज राजभवनामध्ये एक विशेष शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Dec 6, 2024, 09:04 AM ISTदेवेंद्र फडणवीसांची गटनेतेपदी निवड ही आनंदाची गोष्ट - नारायण राणे
The election of Devendra Fadnavis as group leader is a matter of happiness - Narayan Rane
Dec 4, 2024, 07:35 PM IST370 कलमाचं कोकणात येऊन कौतुक काय करता? ठाकरेंचा अमित शहांना सवाल
Uddhav Thackeray Criticize To Amit Shah
Nov 14, 2024, 10:30 AM ISTमहिममध्ये कोणाचा प्रचार करणार? नारायण राणेंनी स्पष्टच सांगितलं
Narayan Rane Controversial Remark Support Mahim Vidhan Sabha Constituency
Nov 5, 2024, 02:55 PM ISTमविआत जागावाटपावरुन भडका! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला इशारा, 'लक्षात ठेवा की....'
MVA Seat Sharing: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) विदर्भातील तिढ्याच्या जागांवर अडून बसल्याची सूत्रांची माहिती आहे. नाना पटोलेंच्या भूमिकेविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची चर्चा आहे.
Oct 18, 2024, 06:42 PM IST
उद्धव ठाकरेंची मोठी राजकीय खेळी! नारायण राणेंना दिला धक्का, कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश
Rajan Teli joins Uddhav Thackeray Shivsena: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला (BJP) मोठा धक्का दिला आहे. नारायण राणेंचे (Narayan Rane) कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजन तेली (Rajan Teli) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.
Oct 18, 2024, 05:54 PM IST
निलेश राणेंच्या हाती धनुष्यबाण? नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री भेटीनंतर चर्चांना उधाण
Nilesh Rane will contest election with dhanushban symbol discussions after narayan rane meet Chief Minister
Oct 2, 2024, 08:25 PM ISTसर्वात मोठी घडामोड! निलेश राणे शिवसेनेकडून निवडणूक लढणार? वर्षावर CM शिंदे- नारायण राणे भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांनी वर्षा निवासस्थानी (Varsha Bunglow) भाजपा नेते नारायण राणे (Narayan Rane) यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना तातडीने वर्षा निवासस्थानी भेटण्यासाठी बोलवलं अशी सूत्रांची माहिती आहे.
Oct 2, 2024, 04:38 PM IST
Mumbai News | मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नारायण राणेंचा कडाडून विरोध करत अटकेची मागणी
UBT Aggressive And Banners Demanding To Arrest Narayan Rane
Aug 30, 2024, 10:30 AM ISTVIDEO | पुण्यात ठाकरे गटाचं आंदोलन; अंधारेंचा राणे पितापुत्रावर हल्लाबोल
UBT Sushma Andhare Aggressive Demand To Arrest Narayan Rane
Aug 29, 2024, 06:05 PM ISTघरातून खेचून एकेकाला मारुन टाकेन, नारायण राणेंची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी
Narayan Rane Threaten To Thackeray Group Protesters
Aug 28, 2024, 08:15 PM IST'घरातून खेचून एकेकाला मारून टाकेन' नारायण राणे यांची थेट जीवे मारण्याची धमकी
Narayan Rane : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावर बोलताना भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
Aug 28, 2024, 04:16 PM IST