नांदेडमध्ये पोलिसाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
Meta information for Nanded
Jan 15, 2025, 06:00 PM ISTशर्टची बटणं उघडी ठेवण्याची स्टाईल पडेल महागात, थेट जाल तुरुंगात... चार जणांविरोधात गुन्हा दाखल
नांदेड जिल्ह्यात पोलीस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पण ज्या कारणासाठी या चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला ते कारण राज्यभर चर्चेचा विषय ठरलं आहे. या चौघांनाही स्टाईल करणं चांगलंच महागात पडलं आहे.
Sep 20, 2023, 07:45 PM ISTसुटीवर आलेल्या जवानाकडून गर्भवती पत्नी, 4 वर्षांच्या मुलीची हत्या; स्वतःच गाठले पोलीस स्टेशन
Nanded Crime : गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून पतीने हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. हत्येनंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला होता.
Sep 13, 2023, 03:38 PM ISTनांदेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी आलेले 21 जेसीबी गेले परत, कार्यकर्ते म्हणतात, 'मुख्यमंत्रीच...'
Nanded Uddhav Thackeray: नांदेड विमानतळावर आणण्यात आलेले 21 जे सी बी पोलीसांनी परत पाठवले. हिंगोली येथे होणाऱ्या जाहीर सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज नांदेड विमानतळावर येणार आहेत.
Aug 27, 2023, 11:19 AM ISTलेकीकडून प्रेमविवाहाचा हट्ट, बापाला मान्यच नव्हतं; मुलीला संपवलं अन् असं काही केलं की...
Nanded Honour Killing : मूखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनू तांडा येथे आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मनू तांडा येथील सोळा वर्षीय मुलीचे आपल्याच नात्यातील एका तरुणावर प्रेम होते.
Aug 11, 2023, 04:04 PM ISTCrime News: कैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या; पाहा Video
Nanded Rap song on Bhaigiri: सध्या भाईगीरीविषयी तरुणांची क्रेझ वाढली आहे. नांदेड पोलिसांनी तीन तरुणांना अटक (Nanded Crime News) केल्याची माहिती मिळाली आहे. कैद्यांचे कपडे घालून भाईगीरीवर रॅप साँग बनवणाऱ्या दोघांना पोलीसांनी अद्दल घडवली.
Aug 5, 2023, 10:22 PM ISTकधी थांबणार हे प्रकार! छेडछाडीला कंटाळून बारावीतल्या मुलीची आत्महत्या, नांदेडची घटना
ती कॉलेजला जायचा तो दररोज तिला छेडायचा याबाबत तीने अनेकवेळा तक्रार केली, पालकांनाही सांगितलं. आरोपीच्या घरीही तक्रार केली. पण त्याच्याकडून त्रास देण्याचा प्रकार काही केल्या थांबत नव्हता. शेवटी त्या मुलीनेच टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
Jul 13, 2023, 04:37 PM ISTप्रेमविवाहाला कुटुंबाचा नकार; नात्याचा संशयास्पद अंत, प्रेमीयुगुलानं स्प्राईट घेतलं अन्...
Nanded Crime : नांदेडच्या उस्माननगरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर प्रियकर मुलाविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे मुलावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jul 6, 2023, 01:29 PM ISTमोबाईलवरुन सख्ख्या भावांचं भांडण, करणने अर्जुनची गळा आवळून केली हत्या
मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलने सख्खी नातीही संपवलीत. अशीच एक दुर्देवी घटना नांदेडमध्ये घडली असून केवळ मोबाईलसाठी भावानेच सख्ख्या भावाची हत्या केली.
Jun 27, 2023, 09:42 PM ISTShocking News: शेतकऱ्यांनो, तुमचं बियाणं बोगस? 'या' जिल्ह्यात 60 लाखाचा साठा जप्त
Nanded Police Raid And Seized Fake Seeds Worth Sixty Lakh
Jun 13, 2023, 03:30 PM ISTNanded News : पोट भरण्यासाठी निघालेल्या मजुरांना ट्रकने चिरडले; पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
Nanded News : हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर रिक्षातील काही जण बाहेर फेकले गेले. दुर्दैवाची बाब म्हणजे त्यातील एक जण थेट ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळाचे दृश्य अगदी हृदय पिळवटून टाकणारे होते
Mar 30, 2023, 02:25 PM ISTVideo | वीज वितरणच्या अभियंत्याला पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहाण; धक्कादायक कारण समोर
nanded news Electricity distribution engineer beaten up by policeman
Feb 26, 2023, 12:00 PM ISTNanded Crime : बायको घरी नाहीये, मी टेन्शनमध्ये आहे... पोलीस कर्मचाऱ्याच्या कृत्याने एकच खळबळ
Crime News : नांदेडच्या (Nanded) शिवाजीनगर परिसरात हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय. नांदेड पोलिसांनी (Nanded Police) या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे
Feb 26, 2023, 10:27 AM ISTकधी थांबणार हे प्रकार? तो येता-जाता छेड काढायचा, शेवटी तिच्याकडे एकच पर्याय होता...
नांदेड हादरलं, सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, वेळीच कारवाई झाली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती
Jan 23, 2023, 04:14 PM ISTनांदेडमध्ये पतसंस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, घटना CCTVत कैद
तलवार आणि चॉपर घालून सहा जण पतसंस्थेत शिरले आणि...
Oct 1, 2022, 06:05 PM IST