nanded police

पोटच्या मुलाच्याच हत्येची आईने दिली सुपारी, धक्कादायक कारण उघड

नांदेडच्या बारड महामार्गाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला होता, पोलिसांनी तपास करत आरोपींना केली अटक

Aug 18, 2022, 08:59 PM IST

धक्कादायक! पोटच्या अल्पवयीन मुलीला निर्दयी बापाने 3 वेळा विकलं

एका निर्दयी बापानं पोटच्या लेकीला तीन वेळा विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 

Sep 4, 2021, 10:47 PM IST
 IN NANDED MLA AND MP SUPPORTERS PUSHBACK 28TH JUNE 2021 PT3M8S

VIDEO| नांदेडमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा

IN NANDED MLA AND MP SUPPORTERS PUSHBACK 28TH JUNE 2021

Jun 28, 2021, 07:35 PM IST

प्रेमात अडसर ठरणाऱ्या तरुणाची हत्या, पोलिसांनी शिताफीने लावला छडा

विवाहित महिलेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. त्याची माहिती एका तिसऱ्या व्यक्तीला मिळताच त्याला संपवण्याची योजना आखली जाते, असं अनेक क्राइम सीरियल किंवा सिनेमातील सीनमध्ये बघायला मिळतं. मात्र असाच धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडल्यानं खळबळ उडाली आहे. 

Feb 27, 2021, 01:49 PM IST

पोलीस भरती रॅकेटची व्याप्ती वाढली, तपास पथकाचा गौप्यस्फोट

पोलीस भरती रॅकेटची व्याप्ती वाढली, तपास पथकाचा गौप्यस्फोट

May 26, 2018, 07:40 PM IST

बिटकॉईन फसवणूक, मुख्य आरोपी नांदेड पोलिसांच्या ताब्यात

 आभासी चलनाच्या मायाजालाचे आमिष दाखवून हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा पोलिसांच्या ताब्यात. 

May 11, 2018, 07:48 AM IST

नांदेड | ईव्हीएम मशिनमध्ये फेरफारीचं अमिश दाखवणारा अटकेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 10:36 PM IST

अन् नांदेड पोलिसांनी जप्त केला २ ट्रक चोरीचा माल

  चमच्यापासून एलसीडीपर्यंत अनेक वस्तूंचे  नांदेड पोलिस स्टेशनसमोर प्रदर्शन लागलय.

Oct 28, 2017, 01:53 PM IST