name on mata laxmi

मुलींना द्या लक्ष्मीची 'ही' 10 लेटेस्ट नावे, कायमच संपन्न राहतील तुमच्या लेकी

Maa Laxmi Baby Girl Names in Marathi: ​:  तुम्ही तुमच्या मुलीसाठी पौराणिक किंवा पारंपारिक नाव शोधत असाल, तर तुम्ही लक्ष्मीच्या अनेक नावांपैकी एक निवडू शकता. येथे आम्ही तुम्हाला माता लक्ष्मीची 10 सर्वोत्तम नावे सांगत आहोत. यापैकी तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही निवडू शकता.

Nov 22, 2023, 10:07 AM IST