ट्रक - रिक्षा अपघातात 5 जण जागीच ठार
ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.
Sep 20, 2018, 06:19 PM ISTचोराला आरपीएफ जवानांनी फिल्मी स्टाईलने पकडलं
ओळख लपवण्यासाठी टीशर्ट ही बदलला
Sep 18, 2018, 03:34 PM ISTधक्कादायक! मृत्यूनंतर 'त्याने' फेसबूकवरून दिली जीवे मारण्याची धमकी
सोशल मीडियावरून एखाद्याला धमकी देणे हा कायद्याने गुन्हा आहे.
Sep 17, 2018, 09:44 PM ISTभरधाव ट्रकने चार विद्यार्थिनींना उडविले
भरधाव ट्रकने चार विद्यार्थिनींना धडक दिली. या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला.
Sep 15, 2018, 09:27 PM ISTनितीन गडकरींनी सूचवला पेट्रोलला पर्याय
इंधन दरवाढीमुळे संपूर्ण देश त्रस्त असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यावर काही उपाय सुचविले आहेत. इथेनॉल, मिथेनॉल हे पेट्रोलला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतात, असं गडकरींनी सुचवलंय.
Sep 14, 2018, 11:43 PM ISTराफेल विमान खरेदीप्रकरणी काँग्रेस आक्रमक, नागपुरात निदर्शने
राफेल विमान खरेदीप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात हल्ला आणखी तीव्र केला आहे.
Sep 12, 2018, 07:47 PM ISTनागपुरात काँग्रेस नेत्यांची एकमेकांना जीवे मारण्याची धमकी
इंधन दरवाढीविरोधात आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते एकत्र आल्याचं चित्र क्षणिक ठरलंय. कारण नागपुरात नेत्यांनी एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिलीय.
Sep 11, 2018, 09:12 PM ISTनागपुरात भाजपला दे धक्का, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीत
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात राष्ट्रवादीने दे धक्का दिलाय. भाजपचे पदाधिकारी आपल्या गळाला लावण्यात राष्ट्रवादीला यश आलेय.
Sep 5, 2018, 06:59 PM ISTVIDEO : तिनं काय लिहिलंय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आरशाची गरज लागेल
अमरिनची इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद झालीय
Sep 5, 2018, 03:35 PM ISTयवतमाळ - नागपूर बायपासवर विचित्र अपघात
एसटी बस, बोलेरो आणि दुचाकी या तीन वाहनात झालेल्या अपघातात बस मधील १५ ते २० प्रवासी आणि दुचाकीस्वार दोघे जण किरकोळ जखमी झाले.
Aug 29, 2018, 08:14 PM ISTनागपूरमध्ये 'स्क्रब टायफस' आजाराचे २० दिवसात १३ रूग्ण
गेल्या २० दिवसात १३ रुग्ण आढळून आले आहेत.
Aug 25, 2018, 12:37 PM ISTपरळचा रेल्वे कारखाना बंद करून नागपूर हलवण्याचा घाट
रेल्वेच्या बोर्डाच्या या निर्णयाला रेल्वेच्या कर्मचार्यांनी जोरदार विरोध केला आहे.
Aug 24, 2018, 08:09 AM ISTनागपूरसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गडकरींची ही माहिती
नाग नदीतलं प्रदूषण टाळण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय.
Aug 23, 2018, 06:32 PM ISTनागपूरमध्ये फ्रेंडशिपच्या नावाखाली लोकांना गंडा घालणारी टोळी जेरबंद
फ्रेंडशिपच्या नावाखाली भलत्या सलत्या लोकांशी मैत्री करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण...
Aug 22, 2018, 07:31 PM IST