'आयएसआय'शी संबंधित दोघांना नागपुरातून अटक
या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती
Nov 10, 2018, 01:00 PM ISTआजोबांकडे निनाद गडकरीची फटाक्यांची फर्माईश, काय म्हणाले गडकरी ?
रॉकेट तर कोणाच्या पण घरात घुसतं असं तो आपल्या आबांना सांगतो.
Nov 9, 2018, 09:17 PM ISTभाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सिद्दीकी यांच्या कारवर हल्ला
भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सिद्दीकी यांच्या कारवर हल्ला
Nov 4, 2018, 10:58 AM ISTजलमार्गांमध्ये लवकरच 'हायब्रिड एरोबोट' - गडकरी
अंतर्गत जलमार्गांमध्ये लवकरच 'हायब्रिड एरोबोट' चालताना दिसणार आहे.
Nov 2, 2018, 11:22 PM ISTतहसीलदारांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक
तहसीलदारांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टिप्पर चालकासह दोघांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
Nov 1, 2018, 09:54 PM ISTधक्कादायक, दिवाळीची खरेदी करू न दिल्याने तरुणीची आत्महत्या
दिवाळीसाठी कपडे खरेदी करावयाचे होते. मात्र, कपड्यांवरुन मतभेद झालेत आणि तिने आत्महत्या केली.
Oct 31, 2018, 09:19 PM ISTवाळू माफियांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला
वाळू माफियांनी तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला केला आहे.
Oct 30, 2018, 11:34 PM ISTमहालक्ष्मी मंदिरात चोरी, मंगळसूत्र आणि दानपेटी फोडली
नागपुरातील जयप्रकाश नगर येथील महालक्ष्मी मंदिरात रात्री चोरट्यांनी महालक्ष्मीचं मंगळसूत्र आणि दानपेटी फोडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
Oct 29, 2018, 10:51 PM ISTगरिबांसाठी विनामूल्य शस्त्रक्रिया, अटल आरोग्य शिबिराचं आयोजन
सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य उपलब्ध करुन देणार
Oct 28, 2018, 01:21 PM ISTआयुक्तांच्या हाती सगळी सत्ता नको, महापौर परिषदेत मागणी
महापौरांना जादा आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार देण्याची मागणी.
Oct 27, 2018, 05:51 PM ISTदिवसा कारमधून बॅग लंपास करणाऱ्या अण्णा टोळीचा धुमाकूळ
पार्किंगमधील कारमधून बॅग लंपास करण्याचा या टोळीचा हातखंडा.
Oct 26, 2018, 05:12 PM ISTनागपुरात टोळ्यांसमोर पोलीस निष्प्रभ, गुंडांचा तलवार घेऊन हल्ला
गुंडांचा धिंगाणा सुरु आहे. बारवर तलवारी घेऊन हल्ला करण्यात आलाय. खंडणी न दिल्याने गुंडांनी बार फोडला.
Oct 19, 2018, 06:27 PM ISTधक्कादायक, घरात घुसून तरुणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला
धक्कादायक बातमी. घरात घुसून तरुणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला.
Oct 19, 2018, 05:13 PM ISTदिवाळीनिमित्ताने मध्य रेल्वेकडून ३८ जादा गाड्या
दिवाळीनिमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे तर्फे यंदा ३८ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
Oct 16, 2018, 10:37 PM IST