... आणि नागपूरमध्ये वकिलानेच न्यायाधीशांच्या कानशिलात लगावली
सहायक सरकारी वकील डी. एम. पराते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dec 26, 2018, 06:16 PM ISTनागपूर | परप्रांतीय गोठाचालकांची मुजोरी
नागपूर | परप्रांतीय गोठाचालकांची मुजोरी Nagapur Road Side Unauthorized Cattle Stand in Nagpur.
Dec 26, 2018, 02:30 PM ISTधक्कादायक! विवाहितेवर सामूहिक अत्याचार करत बनवली ब्लू फिल्म
नागपुरातील संतापजनक घटना
Dec 26, 2018, 12:44 PM ISTनागपूर | ऐन हिवाळ्यातच शहराचा पाणीपुरवठा संकटात
Nagpur Water Shortage Problem In Winter
Dec 23, 2018, 10:45 AM IST'झुंड' सिनेमाच्या चित्रिकरणासाठी बिग बी नागपुरात, पण यांनी केले चाहत्यांना खूश
'झुंड' सिनेमाच्या चित्रिकरणासाठी बिग बी अमिताभ बच्चन दाखल झालेत. मात्र, त्यांचे दर्शन झाले नाही. परंतु त्यांची कसर शशिकांत पेडवालनी यांनी भरुन काढली.
Dec 22, 2018, 11:56 PM ISTनागपूर । ज्युनिअर अमिताभची झलक पाहण्यासाठी रसिकांची धडपड
नागपुरात ''झुंड'' सिनेमाच्या चित्रिकरणासाठी बिग बी अमिताभ बच्चन दाखल झालेत. त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, त्यांचे दर्शन झाले नाही. परंतु त्यांची कसर शशिकांत पेडवालनी यांनी भरुन काढली. त्यामुळे अमिताभचे चाहते खूप खूश आहेत.
Dec 22, 2018, 11:50 PM ISTनागपूर । न्यायालयाबाहेर वकिलावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला
नागपूर येथे धक्कादायक घटना घडली. राज्यात न्यायालयाच्या परिसरात हल्ल्याची दुसरी घटना घडलीय. राजधानी मुंबईपाठोपाठ आता उपराजधानी नागपूरमध्ये सत्र न्यायालयाच्या परिसराबाहेर वकिलावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला झालाय. यात वकील सदानंद नारनवरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर विष प्राशन केलेल्या हल्लेखोराचा मृत्यू झालाय.
Dec 21, 2018, 07:15 PM ISTनागपुरात न्यायालयाबाहेर वकिलावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला
राजधानी मुंबईपाठोपाठ आता उपराजधानी नागपूरमध्ये सत्र न्यायालयाच्या परिसराबाहेर वकिलावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला झालाय.
Dec 21, 2018, 07:08 PM ISTनागपूर | मान्यवरांच्या उपस्थितीत 'अटल' सन्मान' सोहळा
Nagpur Zee 24Taas Organised Atal Sanman Awards
Dec 21, 2018, 10:40 AM ISTनागपुरात तरुणांकडून हेरिटेज फेस्टिवलचं आयोजन
नागपूरच्या तरुणांचं मस्त उत्सवाचं आयोजन
Dec 17, 2018, 03:50 PM IST