nagpur

धक्कादायक! अपघाताचा धसका, विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

एक धक्कादायक बातमी. एका अपघातात एकाचा मृत्यू बघितल्याने मानसिक धक्क्यातून एका तरुण विद्यार्थाने आत्महत्या केली.

Oct 16, 2018, 06:20 PM IST

भाजपच्या या महापौरांची उचलबांगडी होणार

 भाजपच्या महापौरांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. 

Oct 13, 2018, 09:00 PM IST

नागपूर : खासगी बस - टिप्पर भीषण अपघात, पाच ठार

ट्रॅव्हल्स बस आणि टिप्परची समोरासमोर धडक झाली. या धडकेत ट्रॅव्हल बसमधील 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

Oct 9, 2018, 11:05 PM IST

निशांत अग्रवालची पुढची चौकशी लखनऊत होणार

रात्रभर चौकशी करुन आता त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं

Oct 9, 2018, 01:00 PM IST

दोन महिन्यांपासून पेशाने वकील असलेले धवड पत्नीसह बेपत्ता

एक दाम्पत्य दोन महिन्यांपासून बेपत्ता आहे. त्यांच्या अशा अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांसोबत शेजारीही चिंताग्रस्त आहेत. 

Oct 4, 2018, 10:51 PM IST

रेल्वे स्थानकात चोर मोबाईल चोरी करतो आणि चौथ्या मिनिटांत...

एक चोर रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरतो, तिथून पळून जातो आणि दुसरं सावज शोधण्याच्या तयारीत असतो.... पण तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि चोराला बेड्या घालतात.... हे सगळं होतं अवघ्या चार मिनिटांत. रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं.

Oct 4, 2018, 09:57 PM IST

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, तिघांविरोधात गुन्हा

 सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यू चा गुन्हा दाखल केला होता. 

Oct 1, 2018, 09:47 AM IST

नागपूर मेट्रोची यशस्वी चाचणी

नागपूरकरांना लवकरच मिळणार खूशखबर

Sep 30, 2018, 04:45 PM IST

'आपली बस' सेवा चार दिवसांपासून ठप्प, नागरिक-विद्यार्थ्यांचे अतोनात हाल

नागपुरात गेल्या चार दिवसांपासून 'आपली बस' सेवा अजूनही ठप्पच आहे. शहर बससेवा बंद असल्यानं सर्वासामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होताय.  

Sep 25, 2018, 07:04 PM IST

बाप्पाला निरोप देण्यासाठी पोर्टेबल विसर्जन टँक

फोन केला की घराच्या दारात हे मोबाईल विसर्जन केंद्र हजर होते. 

Sep 22, 2018, 06:50 PM IST

नागपूर शहरातील 'आपली बस सेवा'ठप्प

रेड बससेवा आज सकाळपासून बंद ठेवली आहे.

Sep 22, 2018, 03:28 PM IST

एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झालेल्या सानिका थुगावकरचा मृत्यू

नागपुरातील सानिका थुगावकरची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

Sep 21, 2018, 10:25 PM IST

गुंडासोबत डान्स करणाऱ्या पोलिसाचं निलंबन

कुख्यात गुंडासह डान्स करणा-या पोलीस शिपाई जयंता शेलोटेला निलंबित करण्यात आले आहे.

Sep 21, 2018, 09:38 PM IST

भाजप महापौर यांनी मुलाला पीए म्हणून घडवली परदेशवारी, त्यानंतर...

भाजपच्या महापौर नंदा जिचकार यांनी स्वतःच्या मुलाला पीए म्हणून अमेरिकेला नेल्याने नवा वाद सुरू झालाय. 

Sep 21, 2018, 08:56 PM IST