प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पोलिस कर्मचाऱ्याने लहान मुलांवर उधळले पैसे
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पोलिस कर्मचाऱ्याने लहान मुलांवर उधळले पैसे
Jan 29, 2019, 12:10 AM ISTफुग्यासोबत खेळता-खेळता चिमुरड्याचा मृत्यू
खेळता-खेळता तुमची मुलं असे काही प्रकार करत नाहीत ना? याकडे लक्ष द्या...
Jan 28, 2019, 10:00 AM ISTVIDEO : प्रजासत्ताक दिनी विद्यार्थिनींवर पैसे उधळणारा पोलीस व्हायरल
नांद गावातील जिल्हा परिषद शाळेत घडलेला प्रकार व्हायरल
Jan 28, 2019, 09:50 AM ISTनागपूर | नागपुरात ५५ वर्षीय धावपटूचा आगळा विक्रम
नागपूर | नागपुरात ५५ वर्षीय धावपटूचा आगळा विक्रम
Jan 26, 2019, 04:35 PM ISTनागपूर । राज्यात पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे संकट, विदर्भात ८ जणांचा मृत्यू
राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. राज्यावर स्वाईन फ्लूचे पुन्हा एकदा संकट आले आहे. गेल्या २२ दिवसांत २६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात ८ जणांचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. देशभरात स्वाईन फ्लूचा फैलाव वाढला आहे. स्वाईन फ्लूने देशात आतापर्यंत ७७ बळी घेतले आहेत. राज्यातल्या पुणे आणि नागपूर शहरांमध्येही स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. स्वाईन फ्लूच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे.
Jan 26, 2019, 12:00 AM ISTनागपूर । शस्त्र घेऊन जाणाऱ्या दोघांना एटीएसने केली अटक
शस्त्र घेऊन जाणाऱ्या दोघांना नागपूर येथे एटीएसने केली अटक
Jan 25, 2019, 11:40 PM ISTराज्यात पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे संकट, विदर्भात ८ जणांचा मृत्यू
राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. नागपुरात ८ जणांचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे उघड झाले आहे.
Jan 25, 2019, 06:35 PM ISTविदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचे मोठे नुकसान
विदर्भात अचानक हवामानात बदल दिसून आला. गुरुवारी रात्री आणि आज सकाळी झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर, भंडारा, अमरावती, वर्धा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला.
Jan 25, 2019, 05:02 PM ISTराज्यात पुन्हा स्वाईन फ्लूची भीती
राज्यात पुन्हा स्वाईन फ्लूची भीती
Nagpur And Pune Swine Flu 8 Death
नागपूर | लग्नसोहळ्यांमध्ये मौल्यवान वस्तू सांभाळा
नागपूर | लग्नसोहळ्यांमध्ये मौल्यवान वस्तू सांभाळा
Jan 23, 2019, 08:35 PM ISTभरधाव वाहनाने पोलीस अधिकाऱ्याला चिरडलं
भरधाव वाहनाने पोलीस अधिकाऱ्याला चिरडलं
Jan 21, 2019, 08:50 AM ISTजनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलिसाला चिरडलं
पोलीस कारवाईदरम्यान घडली घटना
Jan 21, 2019, 07:16 AM ISTनागपूर | भाजपची विजयी संकल्प सभा
Nagpur Nitin Gadkari Speech
भाजपची विजयी संकल्प सभा