Nagpur Crime : शोभायात्रा पाहण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर गेली अन्.. नागपुरात परिचारिकेच्या मृत्यूने खळबळ
Nagur Crime : नागपुरात रामनवमी निमित्त निघालेली शोभायात्रा पाहण्यासाठी ही महिला एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर कुटुंबियासोबत गेली होती. मात्र तिसऱ्या माळ्यावर पडून या महिलेचा जीव गमवावा लागला आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Mar 31, 2023, 04:26 PM ISTतीन वर्षांचे प्रेम संबंध अन् अचानक प्रेयसीची निर्घृण हत्या; नागपुरातल्या घटनेनं खळबळ
Nagpur Crime : गेल्या तीन दिवसांपासून विवाहित महिला बेपत्ता होती. चौकशीनंतर तिची निर्घृणपणे हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Mar 26, 2023, 12:21 PM ISTTrending Video: ओव्हरटेक केल्याने चालकाची महिलेला मारहाण; Supriya Sule यांची जहरी टीका, म्हणाल्या...
Driver Beat Up Woman: नागपूरच्या घटनेवरून राज्यात महिला सुरक्षित आहे का ? कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपस्थित केला आहे.
Mar 18, 2023, 05:07 PM ISTधक्कादायक! Instagram वरील मित्राकडून अत्याचार, नववीतल्या मुलीने Youtube पाहून घरीच केली प्रसुती
Nagpur Crime : नागपुरातल्या या प्रकाराने सर्वांना धक्का बसला आहे. मुलीची आई कामावरुन परतल्यानंतर तिने घरात रक्ताचे डाग पाहिले आणि ती हादरली. मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर आईला जोरदार धक्का बसलाय
Mar 6, 2023, 01:56 PM ISTCrime News : भाजप नेत्याच्या मुलाकडून स्कोअरला मारहाण; 3 दिवसांनी पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News : गुरुवारी सामन्यादरम्यान भाजप नेत्याच्या पुत्राने स्कोअररला जबर मारहाण केली. स्कोअरर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र आरोपीने त्याला पकडले आणि बॅटने मारहाण करण्यास सुरुवात केली
Jan 22, 2023, 02:31 PM ISTनागपुरातील रामबागेत 'रावणराज', अक्कू यादव हत्याकांडाची पुनरावृत्ती होणार?
नागपूरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक नसल्याने आता नागरिकांनीच कायदा हातात घेण्याचा इशारा दिला आहे.
Jan 20, 2023, 09:24 PM ISTबाबा आमचं काय चुकलं! पत्नीचा राग मुलांवर काढला, निर्दयी बापाने केलं असं धक्कादायक कृत्य
केवळ पत्नी नांदायला येत नाही या कारणाने एका निर्दयी बापाने पोटच्या मुलीची हत्या केली, तर मुलगा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय
Jan 16, 2023, 06:44 PM ISTNagpur Crime : अशफाकचा झाला संजय, ऑनलाईन पैसे देतो सांगून सोन्याचे कडे घेऊन काढला पळ
Nagpur Crime News : आरोपीने कुरिअर बॉयला बोलवून ऑनलाईन पैसे देतो असे सांगून सोन्याचे कडे असलेले पार्सल घेऊन पळ काढला.
Jan 12, 2023, 06:11 PM ISTCrime News : अनैतिक संबंधातून मित्रानेच मित्राला संपवलं... एकाच दिवसांत दोन हत्याकांडानं हादरलं नागपूर शहर
Nagpur Crime News : बाईकला धक्का लागला म्हणून झालेल्या वादातून एकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच नागपूर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे.
Jan 9, 2023, 06:09 PM ISTNagpur Crime : बाईकला धडक बसल्याने रागाच्या भरात तरुणाची हत्या; गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात सलग तिसरी गंभीर घटना
Nagpur Crime : पुण्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून नागपुरातही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच नवीन वर्षातही गुन्हेगारीच्या वारंवार घटना दिसत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तीन हत्या झाल्याने नागपुरकर दहशतीच्या छायेखाली आहेत.
Jan 9, 2023, 12:36 PM ISTनवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर हादरलं...; कारने पाठलाग करत तरुणाची हत्या
Nagpur News : वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या निर्घृण हत्येने परिसरात घबराट पसरली आहे. तरुणाच्या हत्येनंतर आरोपींनी तिथून पळ काढला आहे
Jan 1, 2023, 01:27 PM IST"मला मुलगा नाही मुलगी हवी होती"; निर्दयी बापाने एका वर्षाच्या पोराला दगडावर आपटलं
Crime News : मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र पोलीस येण्याआधीच बापाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला होता. मात्र त्यांचा प्रयत्न फसला आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली
Dec 23, 2022, 02:25 PM ISTGST Scam: आताची मोठी बातमी! GST विभागाकडून 500 कोटींचा घोटाळा उघड
500 crore fraud case: राज्यातील 500 कोटीचा घोटाळा संभाजीनगर जीएसटी (gst news) विभागानं उघड केला आहे. या घोटाळ्याची व्यापती अगदी 1 हजार कोटी आणि त्यापेक्षाही जास्त असू शकते अशी शक्यता जीएसटी विभाग व्यक्त करत आहे.
Dec 2, 2022, 03:39 PM ISTचोरीचा मामला! आधी वाळूची तस्करी, नंतर तीच वाळू सरकारी विभागांना विकल्याचा धक्कादायक प्रकार
Nagpur News: सध्या चोरीचे प्रकार सगळीकडेच वाढू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या असाच एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Nov 27, 2022, 01:18 PM ISTVIRAL VIDEO: आज जेल, कल बेल और फिर वही पुराना खेल; तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर आरोपीची डायलॉयबाजी
सध्या असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Nov 22, 2022, 11:30 AM IST