एका अपहरणाचा उलगडा करताना 7 चिमुकल्यांच्या अपहरणाचा तपास लागला, आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला
दहा महिन्यांच्या अंतराने पाच वर्षात पाच मुलांना जन्म दिल्याचा आरोपी दाम्पत्याचा दावा, पोलीस घेणार वैद्यकीय चाचणीची मदत
Nov 18, 2022, 10:44 PM IST
पोलिसांनी मोबाईल तपासला आणि...; मुलीला संपवण्यासाठी पित्यानेच रचला कट
सुरुवातीला मुलीनेच कंटाळून आपलं जीवन संपवले असे वाटत होते मात्र पोलिसांच्या तपासानंतर धक्कादायक खुलासा झालाय
Nov 13, 2022, 02:32 PM ISTधक्कादायक! कैद्यांकडे गांजा, मोबाईल बॅटरी; Search Operation नंतर नागपूर जेल प्रशासनही हादरलं
Nagpur मध्ये पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत समोर आलेली माहिती सर्वांनाच हादरवून गेली. या गोष्टी जेलमध्ये आल्या कुठून पाहा सविस्तर
Sep 7, 2022, 08:44 AM IST
...म्हणून मुलाच्या लग्नाच्या तोंडावर वृद्ध पतीने काढला पत्नीचा काटा
मुलाच्या लग्नाच्या तोंडावरच घरगुती वादातून वृद्ध पतीने पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे.
Jun 4, 2022, 09:45 PM ISTट्युशनला जाणाऱ्या मुलावर त्यांची होती नजर, रस्त्यावर दिसताच...
आरोपी हे सेवाग्राम कडुन एका पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून तीन इसम आले. त्यांनी नागपूरकडे जाण्याचा रस्ता विचारला.
Jun 1, 2022, 08:12 PM ISTप्रेयसीची हौस पुरवण्यासाठी तो करायचा बाईक चोरी
'प्यार के लिये कुछ भी करेंगा' या फिल्मी डायलॉगला अनुरूप अनेक प्रेमवीर नसती उठाठेव करत असतात. प्रेमिकेचे नसते महागडे हट्ट आणि हौस पूर्ण करण्यासाठी त्याने केलेल्या कारनाम्यांमुळे तो आज गजाआड झालाय.
May 20, 2022, 07:34 PM ISTधक्कादायक! चाकूने वार करत जन्मदात्या आईची हत्या, मुलानेही संपललं जीवन
प्रशस्त बंगल्यात राहणाऱ्या मुलाने इतका टोकाचा निर्णय का घेतला? नागपुरमधली मन सून्न करणारी घटना
Apr 27, 2022, 10:23 PM IST