धनश्रीपासून घटस्फोटाच्या अफवांमध्ये युझवेंद्र चहलला मिळालं दुसरं प्रेम? मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो VIRAL
Yuzvendra Chahal Dhanashree Verma : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यामध्ये काही आलबेल नसून ते घटस्फोट घेणार आहे, अशी चर्चा रंगलीय. यात बातमीमध्ये किती तथ्य आहे माहिती नाही पण त्यापूर्वीच युझवेंद्र एका तरुणीसोबत दिसल्याने नवीन चर्चेला तोंड फुटलंय.
Jan 7, 2025, 05:01 PM IST'माझ्यात नक्कीच काहीतरी खास आहे उगाच नाही..', हार्दिकबरोबरच्या तरुणीचा Video; चाहते म्हणाले, 'लग्न करा'
Hardik Pandya Mystery Girl Viral Video: सोशल मीडियावर या तरुणीने पोस्ट केलेला एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Jul 18, 2024, 09:03 AM ISTदिसते मी भारी राजा photo माझा काढ! मिस्ट्री गर्लसमोर शुभमन क्लिन बोल्ड... एक्स्प्रेशन व्हायरल
PBKS vs GT, IPL 2024 : देशात सध्या आयपीएलच धूम सुरु आहे.आपल्या आवडत्या खेळाडूंचा केळ पाहाण्यासाठी स्टेडिअममध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होतेय. अशातच कॅमेरामनकडून स्टेडिअममधल्या एखाद्या सुंदर चेहऱ्यावर कॅमरा रोखला जातो. आणि त्या सु्ंदरीचा मिस्ट्री लिस्टमध्ये समावेश होतो.
Apr 19, 2024, 12:19 PM ISTमिस्ट्री गर्लने शेअर केला आर्यन खानसोबत फोटो? रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कायमच त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधीच अभिनेता नेहमी चर्चेत असतो.
Apr 12, 2024, 12:27 PM ISTIPL मॅचदरम्यान भाव खाऊन जाणारी मिस्ट्री गर्ल कोण?
Mystery Girl Aanchal Agrawal:आंचल प्रसिद्ध कॉमेडियन आहे.ती स्टॅंडअप कॉमेडी करताना दिसते. इन्स्टाग्रामनुसार, आंचल मुंबई आणि न्यूयॉर्क शहरे तिच्या आवडीची आहेत. आंचलचे इन्स्टाग्रामवर 5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. राजस्थानच्या मॅचपासून तिच्या फॉलोअर्सची संख्या वेगाने वाढू लागली आहे.
Apr 7, 2024, 12:27 PM ISTटीम इंडियाबरोबर विमानात असलेली ही 'मिस्ट्री गर्ल' कोण? रिंकूच्या फोटोने चर्चांना उधाण
Mystery Girl On Plane With Team India: भारतीय क्रिकेटपटूने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसतेय ती.
Dec 6, 2023, 03:58 PM ISTShubman Gill: शुभमन गिलसोबत दिसलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? एअरपोर्टवर माजली एकच खळबळ
Mystery Girl With Shubman Gill: टीम इंडियाचा पुढचा सेमीफायनलचा सामना असून तो मुंबईत खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया मुंबईत पोहोचली असून शुभमन गिल पुन्हा चर्चेत आला आहे.
Nov 14, 2023, 01:48 PM ISTIPL 2023 : आयपीएलमध्ये अजून एका मिस्ट्री गर्लची चर्चा, कोण आहे ही मिस्ट्री गर्ल?
सनरायझर्स हैदराबादची मालकिण काव्या मारन बरोबर वायरल होणारी ही मिस्ट्री गर्ल नक्की आहे तरी कोण....?
Apr 19, 2023, 07:41 PM ISTभारताच्या पराभवात Mystery girl ने जिंकलं सर्वांचं मन; विराट कोहलीशी आहे खास संबंध
10 विकेट्सने ऑस्ट्रेलियाने (aU) भारताचा पराभव केला. भारताच्या भूमिवर ऑस्ट्रेलियाने केलेला हा मोठा पराभव असल्याचं मानलं जातंय. या विजयासह कांगारूंनी सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे.
Mar 19, 2023, 10:53 PM ISTटीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ अडकला लग्नबंधनात? सोशल मीडियावर दिली माहिती
Prithvi Shaw Married : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने गर्लफ्रेंड निधी तपाडियासोबत (Nidhi Tapadia) लग्न केले आहे. पृथ्वी शॉने इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करून घोषणा केली आहे.
Feb 14, 2023, 01:54 PM ISTमिस्ट्री गर्ल Kaviya Maran ला दक्षिण आफ्रिकेतून लग्नाची मागणी; LIVE सामन्यात असं काय झालं? पाहा VIDEO
SA t20 league, Kaviya Maran: क्रिकेटविश्वात फक्त क्रिकेटर्सची नव्हे, तर त्यांच्या बायकोंची, मिस्ट्री गर्ल्सची आणि सौंदर्यवतींची सुद्धा चर्चा होते. काव्या मारनसाठी आम्ही संपूर्ण ऑक्शन पाहिली, असं म्हणणारा एक वर्ग आहे.
Jan 20, 2023, 03:57 PM ISTसोनू सूदच्या आयुष्यात मिस्ट्री गर्लची एंट्री; मुलाच्या वयाच्या मुलीला करतोय डेट?
दरवेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारा सोनू सूद मात्र सध्या काही फोटोंमुळे चर्चेत आला आहे.
Jan 5, 2023, 07:40 PM ISTT20 WC : रातोरात व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल पुन्हा दिसली; म्हणाली, 'अल्लाह भारताला...'
पाकिस्तानच्या विजयानंतर ही मिस्ट्री गर्ल चर्चेत आली होती
Nov 10, 2022, 01:20 PM ISTPAK vs NZ सामन्यात दिसली मिस्ट्री गर्ल, PHOTO होतायत व्हायरल
पाकिस्तानच्या विजयापेक्षा 'त्या' मिस्ट्री गर्लची सोशल मीडियावर चर्चा, कोण आहे ती? फोटो पाहिलेत का?
Nov 9, 2022, 09:13 PM ISTसलमानचं 'त्या' मिस्ट्री गर्लला किस; दिले प्रेमाचे संकेत?
मात्र सलमानचा मिस्ट्री गर्लसोबतचा हा फोटो जेव्हा समोर आला तेव्हा सलमानच्या अफेअरची चर्चा सुरु झाली.
Nov 7, 2022, 10:39 PM IST