झाकीर हुसैन यांची अनोखी प्रेमकहाणी: परदेशी मुलीशी लग्न सोपं नव्हतं, आईच्या विरोधानंतरही...
पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित महान तबलावादक झाकीर हुसेन यांचे 73व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. झाकीर हुसैन यांनी जगभरात स्वतःची ओळख निर्माण करत संगीतप्रेमींवर अमिट छाप सोडली. त्यांच्या पश्चात पत्नी अँटोनिया आणि दोन मुली असा परिवार आहे. आज त्यांच्या जीवनातील अप्रतिम प्रेमकथेबद्दल जाणून घेऊ.
Dec 16, 2024, 03:37 PM ISTHeeramandi मधील रोमॅन्टिक गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, VIDEO आला समोर
Gautami Patli Dance On Heeramandi Song : गौतमी पाटीलनं हीरामंडीमधील गाण्यात दाखवल्या
May 17, 2024, 06:59 PM ISTपाश्चिमात्य शोची Copy आहेत 'हे' 10 भारतीय रिअॅलिटी शो!
पाश्चिमात्य शोची Copy आहेत 'हे' 10 भारतीय रिअॅलिटी शो!
Jan 15, 2024, 04:44 PM ISTMumbai News : डोंबिवली हादरलं! खुर्चीचा धक्का लागला म्हणून लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये गोळीबार
Firing in live orchestra : खुर्चीला धक्का लागला म्हणून लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये (live orchestra) गोळीबार झालाय. या घटननंतर डोंबिवलीमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. (Mumbai Crime News)
Jan 10, 2024, 04:13 PM ISTPune Fire : पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग, प्रेक्षकांची उडाली तारांबळ!
Pune News : पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.
Dec 17, 2023, 07:34 PM ISTAI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video
AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.
Oct 21, 2023, 11:54 PM ISTVideo: रेशमी साडी अन् मोकळे केस; Kaavaalaa गाण्यावर तरूणीचा बेभान डान्स, अदाकारीवर नेटकरी फिदा
Kaavaalaa Dance by Girl: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कव्वाल्ला या गाण्याची. हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. सध्या या गाण्यावर नानाविध व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. आता एका तरूणीनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
Aug 18, 2023, 01:09 PM ISTViral News : आश्चर्यकारक! गाणी ऐकणाऱ्या गाई- म्हशी जास्त दूध देतात; संशोधनातून अफलातून माहिती समोर
Cow Research : एका संशोधनातून असा दावा करण्यात आला की, गाणी ऐकणाऱ्या गाई- म्हशी जास्त दूध देतात, आश्चर्य वाटलं ना...
Jun 26, 2023, 02:32 PM ISTसंगीत ऐकणे का महत्त्वाचे?, 'हे' टॉप 10 आरोग्यासाठीचे फायदे
Health Benefits Of Music : आजकाल एतकी स्पर्धा वाढलेय की हे धावपळीचे जग झालेय. कामाची चिंता, ताणतणाव, नातेसंबधातील समस्या या सर्वांचा परिणाम नकळत मनावर आणि पर्यायाने शरीरावर होत असतो. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती मानसिक ताण सहन न झाल्यामुळे नैराश्य अथवा डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता वाढते. यावर सोपा उपाय म्हणजे आपल्याला आवडणारे संगीत ऐकणे होय. संगीत ऐकल्याने आरोग्यावर चांगले परिणाम दिसून आले आहेत.
Jun 25, 2023, 09:39 AM ISTAmruta Fadanvis यांनी घेतली आशा भोसलेंची भेट, आशाताईंनी गायनासंबंधीत दिला हा 'मोला'चा सल्ला
Amruta Fadnavis shares photo with Asha Bhosle : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर आशा भोसले यांना भेटल्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी खुलासा केला की आशा भोसले यांनी त्यांना काही सल्ले दिले आहेत.
Apr 13, 2023, 06:01 PM ISTAmruta Fadanvis Exclusive | 'मूड बना लिया' गाण्याला अभूतपूर्व यश, पाहा काय म्हणतायत अमृता फडणवीस
The song 'Mood Bana Liya' is an unprecedented success, see what Amrita Fadnavis says
Jan 12, 2023, 05:35 PM ISTViral Video: व्हा बेटा व्हा! तुझी जागा रस्त्यावर नाही; पोराचं टॅलेंट पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!
Boy Musical Video: अनेक मुलं पोटापाण्यासाठी स्ट्रिट डान्स (Street Dance) किंवा कलाबाजी दाखवताना दिसतात. मुलं मस्त नाचताना, गाताना आणि अनेक प्रकारच्या कला सादर करताना दिसतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Trending Video) समोर आलाय.
Nov 22, 2022, 11:10 PM ISTमिथिला पालकर साथीदारासोबत 'नाटू नाटू' या गाण्यावर डान्स करताना दिसली...पाहिलात का Viral Video
मिथिला पालकरला वेब क्वीन म्हणून ओळखले जाते.
Oct 26, 2022, 01:18 AM ISTNeha Kakkar Anniversary : कॅमेरासमोर Neha आणि Rohanpreet चा सुटला ताबा, दिसली Romantic अंदाजात
नेहा कक्कर (Neha Kakkar) तिच्या आवाजामुळे ओळखली जाते.
Oct 26, 2022, 12:26 AM ISTपुन्हा सिद्धार्थच्या आठवणीत शेहनाज गिल काहीसं असं करताना दिसली... पाहिलात का Video
अभिनेत्री आणि गायिका शेहनाज गिल जिला पंजाबची कतरिना कैफ म्हटले जाते, तिला आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही.
Oct 22, 2022, 09:49 PM IST