पाश्चिमात्य शोची Copy आहेत 'हे' 10 भारतीय रिअ‍ॅलिटी शो!

कोण बनेगा करोडपती?

हा आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजन गेम शो 'हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर' या शोवर आधारित आहे.

बिग बॉस

बिग बॉस डच शो बिग ब्रदरची सारखा हा एक भारतीय शो आहे.

जालक दिखला जा

खतरों के खिलाडी हा 'डान्सिंग विथ द स्टार्स' प्रमाणेच हा एक स्टार-स्टडेड शो आहे.

खतरों के खिलाडी

खतरों के खिलाडी हा शो अमेरिकन टेलिव्हिजन शो फिअर फॅक्टर प्रमाणे आहे.

शार्क टँक इंडिया

शार्क टँक इंडिया ही अधिकृतपणे शार्क टँक या अमेरिकन टेलिव्हिजन शोची भारतीय फ्रेंचायझी आहे.

इंडियन आयडॉल

इंडियन आयडॉल हे ब्रिटीश संगीत शो पॉप आयडॉलसारखे आहे. मूळ शोमध्ये अमेरिकन आयडॉल, इंडोनेशियन आयडॉल आणि इतरांसह विविध स्पिनऑफ आहेत.

टेंप्टेशन आयलैंड इंडिया

टेंप्टेशन आयलैंड इंडिया हे अमेरिकन रिअॅलिटी डेटिंग गेम प्रोग्राम टेम्पटेशन आयलंडवर आधारित आहे.

इंडियाज गॉट टॅलेंट

इंडियाज गॉट टॅलेंट हे 'गॉट टॅलेंट' फ्रँचायझीचे भारतीय शो आहे.

कॉमेडी नाइट्स विथ कपिल

कॉमेडी नाइट्स विथ कपिल हे एमी-विनींग ब्रिटीश टेलिव्हिजन सीरीज द कुमार्स अ‍ॅट 42 चे भारतीय शो आहे.

सच का सामना

सच का सामना हे कॅनेडियन सिरियल ड्रामा मोमेंट ऑफ ट्रुथवर आधारित आहे.

VIEW ALL

Read Next Story