पतीने कुर्हाडीचे घाव घालत पत्नीची केली हत्या
घरगुती वादातून पतीने कुर्हाडीचे घाव घालत पत्नीची निर्घून हत्या केली.
May 14, 2019, 11:47 PM ISTमुंबई | राणेंच्या आत्मचरित्रात श्रीधर नाईक हत्येबाबत प्रतिक्रिया का नाही - आमदार वैभव नाईकांचा सवाल
मुंबई | राणेंच्या आत्मचरित्रात श्रीधर नाईक हत्येबाबत प्रतिक्रिया का नाही - आमदार वैभव नाईकांचा सवाल
Mumbai Vaibhav Naik Question To Narayan Rane On Sripad Naik Murder
चुलत भावाचा खून । 'दृश्यम सिनेमा' स्टाईलने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रकार
आईसक्रीम फुकट देण्याच्या चुलत भावाचा खून.
May 4, 2019, 11:44 PM ISTदिल्ली | एन.डी. तिवारींच्या सुनेला अटक
दिल्ली | एन.डी. तिवारींच्या सुनेला अटक
Apr 24, 2019, 11:30 PM ISTएनडी तिवारींच्या मुलाच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, पत्नीला अटक
या प्रकरणात रोहितची आई उज्ज्वला यांनी अपूर्वी हिच्यावर गंभीर आरोप केले होते
Apr 24, 2019, 11:33 AM ISTपुण्यातल्या बीपीओ कर्मचारी बलात्कार-हत्येप्रकरणी दोषींना २४ जूनला फाशी
याकूब मेमननंतर राज्यात पहिलीच फाशी
Apr 21, 2019, 11:07 PM ISTएनडी तिवारींच्या मुलाची तोंड दाबून हत्या; शवविच्छेदन अहवालात खुलासा
१६ एप्रिल रोजी रोहित शेखर तिवारी याचा गूढरित्या मृत्यू झाला होता.
Apr 19, 2019, 06:56 PM ISTसदाशिव पेठेत तरुणावर अॅसिड हल्ला; आरोपीची आत्महत्या
अनैतिक संबंधातून घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
Apr 17, 2019, 02:08 PM ISTनागपूर | दत्तक मुलीकडून आईवडिलांची हत्या
नागपूर | दत्तक मुलीकडून आईवडिलांची हत्या
Apr 16, 2019, 10:30 PM ISTप्रियकराच्या मदतीनं दत्तक मुलीनंच केली आई-वडिलांची हत्या
विदर्भ संघाच्या क्रिकेटरचा हत्येत सहभाग
Apr 16, 2019, 10:05 AM IST'ग्रॅमी नॉमिनेटेड' अमेरिकन रॅपरची भरदिवसा गोळ्या घालून हत्या
निप्सी बाईक खरेदीसाठी ब्रोवार्ड काऊंटीमध्ये गेला असताना त्याची हत्या करण्यात आली
Apr 1, 2019, 01:34 PM ISTदुकान परवाना वादातून अधिकारी डॉ. नेहा शौरी यांची गोळ्या घालून हत्या
पंजाबमधल्या अन्न आणि औषध रासायनिक प्रयोगशाळेच्या अधिकारी डॉ. नेहा शौरी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
Mar 30, 2019, 10:22 PM ISTऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रात्री उशिरा माजी नगरसेवकाची हत्या
ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्यानं राज्यभरात खळबळ उडालीय
Mar 25, 2019, 09:18 AM ISTकोल्हापूर । सासूच्या निधनानंतर सूनेची आत्महत्या नाही तर पतीकडून हत्या
सासूचा मृत्यू झाल्याने त्याचा धक्का बसून सूनेने आत्महत्या केल्य़ाची बातमी खोटी निघाली आहे. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. मालती लोखंडे यांचा आजारामुळे मृत्यू झाला. यानंतर सून शुभांगी लोखंडे यांनी तिसऱ्या माळ्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. असं पतीने म्हटलं होतं. कोल्हापुरातील आपटे नगर येथील ही घटना आहे. या घटनेमागचं सत्य बाहेर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. सासूच्या मृत्यू झाल्याने सूनेने आत्महत्या केली ही बातमी महाराष्ट्रात कालपासून चर्चेत होती. पण सत्य मात्र काही वेगळंच निघालं.
Mar 14, 2019, 12:15 AM ISTकौटुंबिक वादातून लातूरमध्ये मेहुणीची हत्या
ही महिला आरोपीची सख्खी मेहुणी होती
Feb 28, 2019, 02:42 PM IST