पोलिसांत शेजाऱ्यांकडून दुर्गंध आल्याची तक्रार, बंद घर उघडताच सगळे हैराण
प्रशांत दोन्ही मुलांना गौरतगंज येथे त्याच्या कुटूंबीयांच्या घरी सोडत असे
Jul 5, 2021, 04:20 PM IST१० हजाराचा हफ्ता दिला नाही म्हणून डोक्यात फरशी घातली; कोर्टाने आरोपीलाही दिला जबर दणका
कुर्ला येथील ३८ वर्षीय व्यक्तीला न्यायालयाने १० वर्ष तुरूंगवास आणि १० लाखाचा दंड ठोठावला आहे.
Jun 30, 2021, 02:34 PM IST'सासूला म्हणाला, बघाना ही मरत पण नाही', नागपूर हत्याकांडाची ऑडिओ क्लीप
नागपुरामधल्या पाच जणांच्या हत्याकांडाचा उलगडा
Jun 24, 2021, 06:47 PM ISTसैतान जागा झाला! आधी मेहुणीवर अत्याचार करून तिची केली हत्या, नंतर संपवले कुटुंबीयांना
नागपूर येथे हत्यासत्र सुरुच आहे. पत्नी, दोन मुलांसह मेव्हणी आणि सासूची हत्या करणाऱ्या निर्दयी आलोक माटूरकर (Alok Maturkar) याने केलेल्या हत्याकांडाबाबत धक्कादाय माहिती पुढे येत आहे.
Jun 22, 2021, 05:33 PM ISTपायलटने त्याच्या पत्नीला परफेक्ट मर्डर प्लॅनकरुन संपवले, परंतु रोजच्या एका सवयीमुळे तो पकडला गेलाच
एका हॅलीकॉप्टर पायलटने आपल्या पत्नीला मारण्याचा असा प्लॅन रचला की, तो पोलिसांच्या तवडीत कधी ही अडकणार नाही.
Jun 19, 2021, 11:24 AM ISTधक्कादायक घटना, मामाने दगडाने ठेचून भाच्याची केली हत्या
Nagpur Murder : एक धक्कादायक घटना. मामाने भाच्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे.
Jun 4, 2021, 01:17 PM ISTदेवमाणूस - एक रंजक मर्डर मिस्ट्री! २ तासांचा विशेष भाग
मालिकेतील महत्वाची घटना अनुभवता येणार
May 28, 2021, 08:59 AM ISTमुलगी झाली नसल्याचा राग मनात ठेवून बापाने चिमुकल्याची केली हत्या
धक्कादायक बातमी. बापाने एक वर्षाच्या चिमुकल्याची दगडावर डोके आपटून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
May 27, 2021, 03:23 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या, दुसऱ्या घटनेत 32 वर्षीय महिलेच्या डोक्यात वार
आंबेगाव तालुक्यात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
May 27, 2021, 02:01 PM ISTपुणे पुन्हा हादरले, दुसऱ्या दिवशीही खुनाची घटना
पुण्यात दोन दिवसात दोन खुनाच्या (Pune Murder) घटना घडल्याने शहर हादरुन गेले आहे.
May 6, 2021, 11:22 AM ISTVIDEO । पुण्यात थरार, पोलीस अधिकाऱ्याचा खून
murder of a police officer, suspects in police custody in Pune
May 5, 2021, 10:20 AM ISTपुण्याच्या मध्यवर्ती परिसरात फौजदाराचा खून; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
कोरोना काळात लॉकडाऊन सुरू असतानाही पुण्यातील गुन्हेगारी कमी झालेली नसल्याचे चित्र आहे
May 5, 2021, 09:12 AM ISTज्यूस विकून गुलशन कुमार म्यूजिक इंडस्ट्रीचे निर्माते बनले... का झाला मर्डर? 16 गोळ्या झाडून शूटरने केला होता फोन
संगीताच्या दुनियेत नाव कमावणारे गुलशन कुमार त्यांच्या सुरुवातीच्या काळात वडिलांबरोबर ज्युस विकायचे
Apr 21, 2021, 07:35 PM ISTसचिन वाझेची आठवी कार NIA च्या ताब्यात; मनसुख हिरेन हत्येबाबत गुढ उकलनार
एनआयएकडून तपासात आता सचिन वाझेची आठवी कार देखील जप्त करण्यात आली आहे.
Apr 3, 2021, 12:07 PM ISTअहमदनगर - गौतम हिरण हत्येचा उलगडा
Ahmednagar 5 People Arrested In Gautam Hiran Murder Conspiracy
Mar 13, 2021, 07:40 PM IST