munna polekar

Pune Crime : कोथरूडमध्ये चाललंय काय? शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना पुन्हा आला 'तो' मेसेज!

Sharad Mohol Wife : मुन्ना पोळेकरच्या नावाच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरून धमकी देण्यात आल्याचा आरोप शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी केला आहे.

Feb 5, 2024, 09:34 PM IST

Pune Crime : "मास्टरमाईंडला सांगा, शरद मोहोळचा गेम केला...", मुन्ना पोळेकरने कोणाला केला होता फोन?

Pune Crime News : शरद मोहोळ याचा खून केल्यानंतर (Sharad Mohol Murder Case) मुन्ना पोळेकरसह इतर आरोपी कोल्हापूरच्या दिशेने पळून जात होते. यावेळी खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढे आरोपीला एक नवीन सिमकार्ड देण्यात आलं.

Jan 15, 2024, 05:09 PM IST

Sharad Mohol : "...म्हणून माझ्या नवऱ्याची हत्या झाली", स्वाती मोहोळ स्पष्टच म्हणाल्या 'माझा नवरा वाघ होता...'

Sharad Mohol Murder Case : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुण्यात हत्या करण्यात आलेल्या शरद मोहळच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

Jan 8, 2024, 07:12 PM IST

Pune News : 'पालकमंत्री म्हणून मी...', शरद मोहोळ हत्या प्रकरणावर अजित पवार स्पष्टच म्हणाले...

Sharad Mohol Dead : शरद मोहोळ हत्या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Jan 6, 2024, 07:26 PM IST

Pune Crime News : शरद मोहोळचा गेम का झाला? टोळीत माणूस पेरून केला गेम; पोलिसांनी सांगितलं कारण!

Sharad Mohol Case : दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे आता पुणे सुरक्षित आहे का? पुण्याला पुन्हा गँगवॉरचं ग्रहण लागणार का? असा सवाल विचारला जात आहे. 

Jan 6, 2024, 03:23 PM IST