मुंबईला मलेरिया, डेंग्युचा विळखा; आरोग्य विभागाच्या माहितीनं चिंता वाढली
Mumbai Health News : असं असतानाच मुंबईकरांच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडूनच यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
Aug 1, 2023, 10:48 AM ISTजयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार: आरोपीबाबत पोलिसांनी दिली महत्त्वाची बातमी
GRP PRess Confernce on mumbai jaipur express
Jul 31, 2023, 04:00 PM ISTमुंबई: वांद्रे-वरळी सी-लिंकवर कार थांबवली आणि अन् थेट समुद्रात मारली उडी; सर्च ऑपरेशन सुरु
Bandra Worli Sea Link: मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन एका व्यक्तीने समुद्रात उडी मारली आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन कारने जात असताना तो मधेच थांबला. नंतर तो कारच्या बाहेर आला आणि थेट समुद्रात उडी मारली.
Jul 31, 2023, 01:53 PM IST
धावत्या ट्रेनमध्ये चौघांवर गोळीबार, विरार स्टेशन येताच साखळी खेचली अन्... जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये नक्की काय घडलं?
Jaipur Mumbai Train Firing : जयपुरहून मुंबईकडे येणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये ( गाडी क्र. 12956 ) सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. चेतन कुमार नावाच्या आरोपीने त्याच्या रायफलमधून 12 गोळ्या झाडत चार जणांची हत्या केली आहे.
Jul 31, 2023, 01:46 PM ISTजयपूर-मुंबई धावत्या एक्स्प्रेसमध्ये गोळीबार! चौघांचा मृत्यू, ट्रेन थांबवून डबा सील; आरोपीला अटक
Jaipur-Mumbai Express Firing: आज म्हणजेच 31 जुलै रोजी पहाटे सव्वापाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना धावत्या ट्रेनमध्ये घडली. या गोळीबारामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून या हल्ल्यात काही प्रवासी जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे.
Jul 31, 2023, 08:06 AM ISTGokhale Bridge | दिवाळीआधी अंधेरीचा गोखले पूल होणार सुरु
Gokhale Bridge will open before Diwali
Jul 30, 2023, 04:15 PM ISTटाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समध्ये भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
TISS Recruitment: टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये रिसर्च असोसिएट-I, रिसर्च असोसिएट प्रोग्राम ऑफिसर आणि सोशल वर्कर ही पदे भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार दिला जाणार आहे
Jul 30, 2023, 12:25 PM ISTलोकांसाठी स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवणारा सोनू सूद राहतो 20 कोटीच्या घरात
सोनू सूदच्या घरात चार बेडरूम आहेत. ज्यांना खूप महागड्या इंटिरियरने सजवण्यात आले आहे. अनेकदा सोनू आपल्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
Jul 30, 2023, 12:07 PM ISTपावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी
मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे.
Jul 29, 2023, 08:44 PM ISTलोकल प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, मुंबई उपनगर आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांदर्भात महत्वाची अपडेट
Mumbai Local News: या संपूर्ण कामाला अंदाजे 82 कोटी रुपयांच्या खर्च येण्याची शक्यता आहे. तसेच या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पासाठी अंदाजे 30 महिन्यांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे.
Jul 29, 2023, 01:59 PM ISTइकडे शिंदे गटात प्रवेश तर तिकडे सातमकरांना क्लिन चीट, महिलेकडून लैंगिक शोषणाचे आरोप मागे
Ex Corporator Mangesh Satamkar: माजी नगरसेवक मंगेश सातमकर फिरणाऱ्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून त्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्य म्हणजे शिंदे गटात प्रवेश करण्याआधीच ते आरोपमुक्त झाले आहेत. या दोन्ही घटना समान कालावधीत घडल्या असल्याने हा योगायोग म्हणायचा का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
Jul 29, 2023, 10:09 AM ISTगिरणी कामगारांसाठी मोठी बातमी! ठाण्यात घरं मिळणार... गृहनिर्माण मंत्र्यांची मोठी घोषणा
ठाणे जिल्ह्यात म्हाडामार्फत घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करुन घेणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. यासाठी ठाणे जिल्हयातील 21.88 हेक्टर शासकीय जमिनी विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
Jul 28, 2023, 08:57 PM ISTखुशखबर! मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाहा तलावात किती पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. गेले काही दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो. तलाव क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने तलावांमधल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
Jul 28, 2023, 05:26 PM ISTMaharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत
Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
Jul 28, 2023, 06:58 AM ISTमुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन; 500 नागरिकांचे तातडीने स्थलांतर
मुसळधार पावसाने मुंब्र्यात भूस्खलन झालं. 4 घराचं प्रचंड नुकसान झालंय. तर सुमारे 400 ते 500 जणांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं आहे.
Jul 27, 2023, 09:50 PM IST