mumbai

पोलीस भरतीतल्या 'मुन्नाभाईं'च्या नावांची यादी जाहीर, राज्यात कुठेही देता येणार नाही परीक्षा

Police Bharati Scam: राज्यातील पोलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ती घोटाळा झाल्याचं उघड झाल्यानंतर. पिंपरी चिंचवड शहर पोलीस भरती ज्या उमेदवारांनी गैरप्रकार केला आहे. त्याची यादी पिंपरी चिंचवड पोलीस आणि जाहीर केली आहे. या उमेदवारांना राज्यात इतर ठिकाणी कुठेही पोलीस भरती मध्ये सहभागी होता येणार नाही असे जाहीर केला आहे.

Jul 27, 2023, 02:35 PM IST

उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत, मुंबईत मातोश्रीबाहेर लागले बॅनर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने मुंबईत बॅनर लावलण्यात आहे आहेत, या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे.

Jul 27, 2023, 02:06 PM IST

Mumbai Rain Update: मुंबईला दिलेल्या Red Alert चा कालावधी वाढवला; जाणून घ्या सविस्तर तपशील

Mumbai Rains Red Alert Time Extended: मुंबईसहीत उपनगरांमधील शाळांना आज रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोर धरलेला असतानाच रेड अलर्टचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

Jul 27, 2023, 01:03 PM IST

'सुख म्हणजे नक्की काय असतं'च्या सेटवर शुटींग सुरु असतानाच बिबट्या आला अन्...; पाहा Video

Leopard On Sets Of Marathi TV Serial Set: मुंबईमध्ये या मालिकेचं शुटींग होतं त्या सेटवर 200 कर्मचारी काम करत असतानाच या बिबट्याने सेटवर प्रवेश केला. बिबट्या सेटवर शिरल्याचा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनं पोस्ट केला आहे.

Jul 27, 2023, 11:09 AM IST
Vihar Lake Overflow water problem of Mumbaikars will be solved mumbai news PT47S

Video | विहार तलाव ओव्हरफ्लो, मुंबईकरांचा पाणीप्रश्न सुटणार?

Vihar Lake Overflow water problem of Mumbaikars will be solved mumbai news

Jul 26, 2023, 09:55 AM IST

मिठी कोपली, मुंबई बुडाली; आजही '26 July' च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर येतो काटा

Flashback 26 July 2005 : दोन आठवड्यापासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रोज सकाळी वरुण राजा बरसतो. आजही तो नेहमीप्रमाणे आला खरा...त्या '26 July'च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर आजही काटा येतो. 

Jul 26, 2023, 08:36 AM IST

मुंबईच्या अगदी जवळ असलेले धबधबे, लोकल ट्रेनने तासाभरात पोहचता येईल

मुंबईच्या जवळ असलेले धबधबे. मुबई लोकल ट्रेन पकडून तुम्ही या धबधब्यांवर जाऊ असता. एका दिवसात तुम्ही येथे फिरुन रिटर्न देखील येऊ शकता. 

Jul 25, 2023, 07:55 PM IST

रुग्णालयात अत्यल्प दरात मिळणार औषधे, 'या' 14 जिल्ह्यात जेनरिक मेडिकल सुरु करण्याचा निर्णय

Generic Medical in Government Hospital: राज्यातील सरकारी रुग्णालयात जेनेरिक मेडिकल सुरु होणार आहेत. याद्वारे रुग्णांना अत्यल्प दरात औषधे मिळणार आहेत. रुग्णांना परवडणारी औषधे मिळावीत यासाठी केंद्र सरकारने जेनरिक मेडिकलचा पर्याय समोर आणला. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही सुविधा होती. आता या सुविधेचा आवाका वाढविण्यात आला आहे.

Jul 25, 2023, 07:02 PM IST

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं आज मुंबईत निधन झालं. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते.

Jul 25, 2023, 02:02 PM IST
IMD Alert Mumbai Thane Raigad With Heavy Rainfall In Next Few hours PT1M1S

Rain News | मुंबई, ठाणे, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

IMD Alert Mumbai Thane Raigad With Heavy Rainfall In Next Few hours

Jul 25, 2023, 10:55 AM IST

काहीशी उसंत घेतल्यानंतर मुंबईत पुन्हा मुसळधार, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain Updates : मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतरही काही जिल्ह्यांना पावसाच्या धर्तीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं हाताशी जास्तीचा वेळ ठेवूनच घराबाहेर पडा.  

 

Jul 25, 2023, 07:21 AM IST

आठवड्याची सुरुवातही पावसानं; 'या' चार जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'

Maharashtra Rain Updates : ज्याप्रमाणं गेल्या आठवड्याचा शेवट पावसानं केला अगदी त्याचप्रमाणं नव्या आठवड्याची सुरुवातही पावसाच्याच हजेरीनं होणार आहे. पाहा हवामान वृत्त... 

 

Jul 24, 2023, 07:02 AM IST