mumbai vacancy

Mumbai Jobs: बीएमसी आणि टाटा मेमोरियलमध्ये मेगाभरती, मुंबईतील चांगल्या पदांच्या नोकरीसाठी 'असा' करा अर्ज

Mumbai Jobs Vacancy: मुंबई पालिकेअंतर्गत लायसन्स इन्स्पेक्टर तर टाटा मेमोरियल सेंटरमध्ये वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, HBNI फेलोशिपसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.

May 7, 2024, 02:07 PM IST

कस्टम्समध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, मुंबईत मिळेल 62 हजारपर्यंत पगार

Mumbai Customs Driver Recruitment 2024: मुंबई कस्टम्स अंतर्गत कार चालक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Feb 2, 2024, 01:43 PM IST

BMC Job:मुंबई पालिकेत विविध पदांवर नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

BMC Job:  बीएमसीअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

Jan 21, 2024, 09:03 AM IST

मुंबई पालिकेत डेटा एन्ट्री ऑपरेटरसह विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

BMC Job: सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएम/डीएनबी/एमडी/एमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असावा. 

Nov 14, 2023, 04:13 PM IST

मुंबई पालिकेत बंपर भरती, 96 हजारपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्ज

BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Nov 7, 2023, 05:01 PM IST

Mumbai Job: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी, इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai High Court Job: मुंबई हायकोर्टात डिस्ट्रीक्ट जज आणि सिनीअर सिव्हील जजची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

Oct 16, 2023, 11:28 AM IST

दहावी उत्तीर्णांना टपाल खात्यात नोकरीची संधी, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Post Office Job: एजंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. 

Oct 9, 2023, 02:41 PM IST

मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai Vidyapeeth Bharti 2023: मुंबई विद्यापीठातील भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. मुंबई विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट mu.ac.in वर  22 सप्टेंबर 2013 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Oct 9, 2023, 01:24 PM IST

BMC Job: मुंबई पालिकेत भरती, चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची शेवटची संधी

BMC Job 2023 : मुंबई पालिकेअंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. 

Oct 7, 2023, 06:13 PM IST

दूरसंचार विभागात विविध पदांची भरती, मुंबईत मिळेल भरघोस पगाराची नोकरी

India Telecom Job:  दूरसंचार विभागातील आठ विभागांमध्ये एकूण 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Oct 6, 2023, 11:25 AM IST

MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये भरती, लेखी परीक्षेची गरज नाही

MRVC Job: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनीअरच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून अथवा शिक्षणसंस्थेतून स्थापत्य इंजिनीअरिंगची पदवी 60टक्के गुणांसह पूर्ण केलेली असावी.

Sep 11, 2023, 05:51 PM IST

GOVT Job: पदवीधरांनो, कॉम्प्युटर ऑपरेटिंग येतं? मुंबईत मिळेल 1 लाख पगाराची नोकरी

Mumbai Job: लेखाधिकारी II या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून वाणिज्य शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवारांना कॉम्प्युटर ऑपरेटिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Sep 2, 2023, 10:39 AM IST

HPCL मध्ये बंपर भरती, मुंबईत नोकरी आणि 2 लाखांवर पगार; 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक

HPCL Recruitment 2023: या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 50 हजार ते 2 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Aug 25, 2023, 06:25 PM IST

MIDC Job: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत नोकरी

MIDC Job: या पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येतील. केंद्रावर होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची तारीख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Aug 17, 2023, 06:56 PM IST