mumbai vacancy

MIDC Job: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत नोकरी

MIDC Job: या पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येतील. केंद्रावर होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेची तारीख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वेबसाइटवर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Aug 17, 2023, 06:56 PM IST

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती, पदवीधरांना मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Cosmos Bank Job 2023: कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत एकूण 220 पदे भरली जाणार आहेत. व्यवस्थापक, सहाय्यक मॅनेजर, ऑफिसर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि टीम लीडर- मार्केटिंग या पदांचा समावेश आहे.

Aug 4, 2023, 09:55 AM IST

भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरती, मुंबईत नोकरी आणि 80 हजारपर्यंत पगार

Sports Authority of India Job: भारतीय क्रीडा प्राधिकरणात ज्युनिअर अ‍ॅडव्हायजर आणि यंग प्रोफेशनल ही पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या मुदतीच्या आत संस्थेकडे अर्ज पाठवू शकतात.

Aug 1, 2023, 04:28 PM IST

Mumbai Job: शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Mumbai Job: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, पदांची संख्या, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Jul 22, 2023, 01:55 PM IST

दहावी उत्तीर्णांसाठी पोस्टात भरती, परीक्षा न देता मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Job For SSC Pass: दहावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मुंबईतील टपाल जीवन विमा अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून दहावी उत्तीर्णांना संधी दिली जाणार आहे.

 

Jun 15, 2023, 04:19 PM IST