परदेशी विद्यापीठाची पदवी घेताय, सावधान!
मुंबईसह देशभरात सध्या परदेशी विद्यापीठांकडून अनेक प्रकारच्या पदव्या एक ते दोन वर्षांत देण्याचं आमिष दाखविलं जात आहे. या जाहिरातबाजीला अनेक विद्यार्थी बळी पडत आहेत. मात्र या विद्यापीठांच्या पदव्या मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणासाठी अमान्य असल्यानं अनेक विद्यार्थ्यांना पदवी घेऊनही पुढील शिक्षण घेता येत नाही.
Apr 9, 2015, 09:42 AM ISTमुंबई विद्यापीठाचे धक्कादायक वास्तव उघडकीस
मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजांची संख्या ७४० वर पोहोचलीये मात्र मुंबई विद्यापीठातील अर्ध्याहून अधिक कॉलेजेसमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकच नसल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय.
Mar 27, 2015, 12:23 PM ISTराजन वेळूकर पुन्हा मुंबई विद्यापीठ कुलगुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 09:59 PM ISTमुंबई विद्यापीठ कुलगुरुपदी पुन्हा राजन वेळूकर
मुंबई विद्यापीठाचे वादग्रस्त ठरलेले कुलगुरु राजन वेळूकर यांना पुन्हा आपला पदभार स्विकारण्यास संधी मिळाली आहे. राज्यपालांनी त्यांना आपल्या पदावर रुजू होण्यास सांगण्यात आलेय.
Mar 5, 2015, 08:50 PM IST२४ दिवसांपासून तासगांवकर कॉलेज बंद, विद्यार्थ्यांचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2015, 08:40 AM ISTमुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रम
मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपकेंद्रात ‘हॉस्पिटॅलिटी’ (आदरातिथ्य) अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे.
Jan 31, 2015, 09:19 AM ISTकुलगुरु प्रकरणानंतर आदित्य ठाकरेंची चौकशीची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 10:15 PM ISTकुलगुरुपदी राहण्यास राजन वेळूकर अपात्र - उच्च न्यायालय
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राहण्यास राजन वेळूकर पात्र नाहीत, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे वेळूकर यांना आता पाय उतार व्हावे लागणार आहे.
Dec 11, 2014, 07:15 PM ISTमुंबई विद्यापिठाचा सावळा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2014, 07:19 PM ISTमुंबई विद्यापीठाचा क्रेडिट सिस्टमाचा घोळ
Jul 30, 2014, 11:57 AM ISTसंकेतस्थळ हॅक नाही, मुंबई विद्यापीठाचे स्पष्टीकरण
मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ कोणीही हॅक केलेले नाही. तर भारतीय छात्र संसदची विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील हायपर लिंक हॅक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
May 20, 2014, 07:41 AM ISTमोदींसाठी मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक
मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केलं होत. संकेतस्थळावर देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारा मजकूर अपलोड करण्यात आला होता.
May 19, 2014, 09:12 PM ISTमुंबई विद्यापीठाने फी वाढीचा निर्णय पुढे ढकलला
मुंबई विद्यापीठाअंतर्गत येत असलेल्या कॉलेजेसमध्ये २५ टक्के फी वाढी संदर्भातला निर्णय विरोधामुळे पुढे ढकललाय. फी वाढीसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. या संदर्भात मुंबई विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली.
Apr 29, 2014, 07:59 AM ISTमुंबई विद्यापीठाचे 28 मार्च, 1 एप्रिलचे पेपर पुढे ढकलले
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी... मुंबई विद्यापीठाच्या विविध कॉलेजेसमध्ये २८ मार्च आणि १ एप्रिलला होणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यायत. प्राध्यापक आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणासाठी जावं लागत असल्यामुळे विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 27, 2014, 07:53 PM ISTआमिरच्या मनाची श्रीमंती अन् मराठीचा कळवळा
मराठी भाषा टिकावी, यासाठी आपण नेहमीच गळे काढतो... जागतिक बदलांमध्ये मराठी भाषेला महत्त्वाचं स्थान मिळावं, यासाठी परिषदा आणि बैठकांमध्ये तासन् तास खल करतो. त्यामुळंच की काय, आमिर खानसारख्या हिंदी सिने अभिनेत्यांनाही मराठीची गोडी लागते. परंतु अमृताते पैजा जिंकणा-या मराठी भाषेबद्दल मुंबई विद्यापीठाला किती कळवळा आहे? जाणून घ्यायचंय... पाहूयात हा विशेष रिपोर्ट...
Feb 17, 2014, 09:44 PM IST