पास व्हा, पदवी, पदव्युत्तरला घ्या अॅडमिशन : मुंबई विद्यापीठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 06:05 PM ISTमुंबई विद्यापीठाचा निर्णय, उत्तीर्ण व्हा! पदवी, पदव्युत्तरला थेट प्रवेश!
मुंबई विद्यापीठाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. तुम्ही पास व्हा आणि थेट पदवी, पदव्युत्तरसाठी प्रवेश घ्या, असे सोपे धोरण अवलंबिले आहे.
Sep 3, 2015, 05:47 PM ISTमुंबई विद्यापीठात गेल्या ४ महिन्यात १३६ बोगस पदव्यांची प्रकरणं उघड
मुंबई विद्यापीठात गेल्या ४ महिन्यात १३६ बोगस पदव्यांची प्रकरणं उघड
Aug 18, 2015, 09:44 PM ISTमुंबई विद्यापीठ : निकाल लागला, मार्कशीट अजूनही हाती नाहीच
निकाल लागला, मार्कशीट अजूनही हाती नाहीच
Aug 5, 2015, 10:34 AM ISTमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
Jul 22, 2015, 01:38 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली राज ठाकरेंची भेट
Jul 22, 2015, 01:24 PM ISTमुंबई विद्यापाठीचे माजी कुलगुरु राजन वेलुकर यांच्याशी संवाद
Jul 7, 2015, 09:54 AM ISTमुंबई विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगूरू राजन वेळुकरांना आज निरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2015, 09:33 PM ISTडॉ. देशमुख... मुंबई विद्यापीठासाठी एवढे कराच!
डॉ. संजय देशमुखांची मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून निवड करण्यात आल्याचे वाचून (सुखद) आश्चर्याचा धक्काच बसला. धक्का अशासाठी की, गेली अनेक वर्षं विद्यापीठाबद्दल चांगलं असं काही वाचनात येतच नव्हतं. २००५-०६ साली जेव्हा मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या एका प्रकल्पात संयोजक म्हणून काम करत होतो, तेव्हा डॉ. देशमुखांनी प्रबोधिनीतील संशोधन संचालकपद सोडून २ वर्षं झाली होती. तरी वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन केले. त्यातून निर्माण झालेले मैत्रीचे नाती अगदी आजपर्यंतटिकून आहे. हीच गोष्टं त्यांना ओळखणारे अनेक जणं सांगतील – मग त्यात सुमारे ८-१० वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर सकाळी ८.०८च्या ठाणे फास्ट लोकलने प्रवास करणारा ग्रुप असो...त्यांचे शाळा किंवा कॉलेजमधील मित्र असोत... विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील त्यांचे सहकारी असोत वा ते संलग्न असलेल्या सामाजिक संस्थांमधील कार्यकर्ते असोत. जीवनात आपण जसजशी पुढे वाटचाल करतो तशी मागे घट्ट असलेल्या नात्यांच्या गाठी सैल व्हायला लागतात... आपली इच्छा नसून सुद्धा आपण ते टाळू शकत नाही. पण या नियमाला डॉ. देशमुख अपवाद ठरतात.दरवेळेस जेव्हा मी त्यांना भेटायला जातो, तेव्हा त्यांच्यासोबत १०/२०/३० वर्षांपूर्वी काम केलेली वेगवेगळी लोकं भेटतात आणि एवढी जुनी नाती आजही किती घट्ट आहेत याचा प्रत्यय येतो.
Jun 23, 2015, 04:26 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. संजय देशमुख
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आलीय.
Jun 20, 2015, 10:43 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. संजय देशमुख
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. संजय देशमुख
Jun 20, 2015, 10:08 PM ISTमार्कशीट देता का कुणी मार्कशीट? मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार
मार्कशीट देता का कुणी मार्कशीट? मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार
Jun 17, 2015, 09:41 PM ISTशर्यत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची!
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड करण्यासाठी राज्यापालांनी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलीय.
May 20, 2015, 12:41 PM ISTयंदा एकही नवं कॉलेज नाही, लॉ विद्यार्थ्यांना फटका
मुंबईत शिक्षण घेण्यासाठी वाढती मागणी पाहता विद्यापीठानं येत्या शैक्षणिक वर्षासाठी बृहत आराखडा तयार केला. मात्र राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे यंदा एकही नवीन कॉलेज सुरु करता येणार नाहीय. सरकारच्या या निर्णयावर विद्यापीठ, प्राचार्य आणि संस्थाचालकांनी आवाज उठवायला सुरुवात केलीय.
May 10, 2015, 11:48 AM ISTमुंबई विद्यापीठाच्या प्रवेश फॉर्मवर आता ‘तिसरा’ कॉलम!
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश अर्जावर आता तृतीय पंथीयांना आपलं जेंडर नोंदवण्यासाठी ‘तिसरा’ कॉलम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही तृतीयपंथीय विद्यार्थ्याला ‘इतर’ या कॉलमध्ये आपली नोंद करता येणार आहे.
Apr 22, 2015, 12:41 PM IST