'रेल्वे ही राष्ट्राची आहे एका पक्षाची नाही' संजय राऊत यांची टीका, लोकल प्रवासावरुन राज्य आणि केंद्रामध्ये कलगीतुरा
निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसोबत चर्चा करायला हवी होती, असा टोला रावसाहेब दानवेंनी लगावला आहे
Aug 9, 2021, 02:59 PM ISTएकीकडे Unlock तर दुसरीकडे या जिल्ह्यात निर्बंध आणखी कठोर
राज्यातील या जिल्ह्यात कोरोनाचा धोका अधिक, खबरदारी म्हणून निर्बंध कठोर
Aug 8, 2021, 10:43 PM ISTतुम्हाला कसा मिळणार लोकलचा पास? ऑफलाईन तिकीट कसं काढता येणार
तुम्हाला जर लोकलचं तिकीट किंवा पास मिळवायचा असेल तर तो कसा मिळणार असा प्रश्न पडला असेल? तर यासंदर्भातही माहिती देण्यात आली आहे.
Aug 8, 2021, 10:08 PM ISTMumbai Local Railway | घे लस आणि लोकलमध्ये बस, सर्वसामांन्याना 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वेचं स्वातंत्र्य
आतापर्यंत सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास (Mumbai Local Railway) करण्याची परवानगी होती.
Aug 8, 2021, 08:34 PM IST
मोठी बातमी : 2 डोस घेतलेल्या व्यक्तींसाठी लवकरच लोकल होणार सुरू
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांनी दिले संकेत
Aug 7, 2021, 11:17 AM IST
लोकल प्रवासाबाबत येत्या 2 दिवसात निर्णय, तर राज्यातील हॉटेल, बार उघडण्याबाबत लवकरच घोषणा
हॉटेल, रेस्टाँरंटना वेळ वाढवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील निर्बंध शिथिलतेचा आढावा घेतला जाणार आहे
Aug 6, 2021, 08:13 PM ISTसर्वसामान्य लोकल प्रवासासाठी भाजप आक्रमक, आंदोलनकर्त्यांची ट्रेन कारशेडला
पोलिसांच्या कडक बंदोबस्तातही दरेकरांनी लोकलमध्ये प्रवेश केला. या आंदोलना दरम्यान राहुल नार्वेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Aug 6, 2021, 11:35 AM ISTमुंबई लोकल कधी सुरु होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली भूमिका स्पष्ट
सामान्य प्रवाशांसाठी मुंबई लोकलचा ( Mumbai Local ) प्रवास कधी सुरु होणार याबाबत अद्याप ठोस उत्तर मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Aug 5, 2021, 02:13 PM ISTमुंबईत अनलॉक नाहीच, सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होणार का?
राज्यातील 25 जिल्ह्यांत काही नियम शिथिल करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांचे डोळे आता लोकल सुरु कधी होणार यावर लागले आहे.
Aug 2, 2021, 09:30 PM ISTMaharashtra relaxation | राज्यातील निर्बंधात आणखी सूट मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) राज्यातील निर्बंधांबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
Jul 29, 2021, 04:28 PM ISTलसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास? आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत
सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे
Jul 28, 2021, 10:44 PM IST'सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं' लोकल सुरु करण्याबाबत राज ठाकरे यांचा ठाकरे सरकारला इशारा
लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते, ‘बस सुरु आणि लोकल बंद’ ह्यानं नेमकं काय साध्य होणार?
Jul 22, 2021, 02:42 PM ISTमुसळधार पावसाने कसारा - टिटवाळा रेल्वे वाहतूक ठप्प, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
मुसळधार पावसामुळे (torrential rains) कसारा टिटवाळा रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.(Kasara-Titwala railway traffic jammed) त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.
Jul 22, 2021, 07:17 AM ISTलोकल सेवेबाबत आठवडाभरात निर्णय घ्यावा! अन्यथा तीव्र आंदोलनाचा भाजपाचा इशारा
महिन्याला जेमतेम 15-20 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न, घर चालवायचं की प्रवासावर खर्च करायचे - मुंबईकर
Jul 21, 2021, 04:53 PM ISTVIDEO । मुंबई लोकल कधी सुरु होणार, विजय वडेट्टीवार यांची ही माहिती
Minister Vijay Wadettiwar On Local Train Travel
Jul 15, 2021, 02:00 PM IST