mumbai local

लोकल प्रवासाची वेळ बदलण्याचा निर्णय लांबणीवर

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची वेळ बदलण्याचा निर्णय लांबणीवर पडणार

Feb 11, 2021, 08:11 AM IST

मुंबई लोकलच्या वेळा प्रवाशांच्या सोयीनुसार बदलणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबईकर लोकल (Mumbai Local) प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी. मुंबईकरांना (Mumbai) सोयीचे आणि हिताचे ठरेल अशा प्रवासाच्या वेळा लवकरच ठरवल्या जातील, असे चांगले संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिलेत.  

Feb 2, 2021, 04:30 PM IST
Mumbai CSMT Railway Station Prepration And Appeal To Travel According To Guidelines PT3M37S

Mumbai Localमधून श्वानाचा प्रवास, स्टेशनवर उतरताच मिळाली शाब्बासकी

प्राण्यांना बोलता येत नसेल तरी भाषा समजते. याची अनेक उदाहरण आपण आपल्या आजूबाजूला पाहात असतो. पण आता एक जबरदस्त उदाहरण समोर आलं आहे. हे उदाहरण म्हणजे माणसांच्या शहाणपणाला चपराक देखील म्हणायला हरकत नाही. याचं कारण वारंवार लोकलनं प्रवास करताना धावत्या लोकलमधून न उतरण्याचं आवाहन केलं जातं. तरीदेखील अनेक नागरिक धावती लोकल पकडण्यासाठी जीव धोक्यात घालतात.

Jan 30, 2021, 07:55 PM IST

मोठी बातमी । मुंबईत १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा

अखेर सर्वसामान्यांची मागणी पूर्ण झाली आहे. 1 फेब्रुवारीपासून लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा सिग्नल दाखवला आहे.  

Jan 29, 2021, 01:00 PM IST

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांत वाढ, मात्र सर्वसामान्यांना दिलासा नाही!

मध्य  रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वेवर (Western Railway) येत्या शुक्रवारपासून लोकलच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. 

Jan 27, 2021, 07:14 AM IST

'विद्यार्थ्यांना मुंबई लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मागणी'

 मुंबईत (Mumbai) विद्यार्थ्यांना (Students demand) लोकल प्रवासाची (Mumbai Local ) परवानगी द्या अशी मागणी आता सुरू झाली आहे.  

Jan 22, 2021, 11:10 AM IST

महिनाअखेरीस सर्वांसाठी लोकल सुरु होण्याची शक्यता

 सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी 

Jan 13, 2021, 12:22 PM IST

सर्वसामान्यांसाठी लोकलबाबत आठवड्याभरात निर्णय

सर्वसामान्यांसाठी लोकल लवकरच सुरु होण्याची शक्यता

Jan 9, 2021, 07:31 AM IST

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, यांना लोकलची मुभा

सर्वसामान्यांना लोकलचा (Local) प्रवास अद्याप खुला करण्यात आलेला नाही. मात्र...

Dec 17, 2020, 09:01 PM IST