Mumbai Mega Block : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा, पाहा कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local Mega block : मुंबईत रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकचा वेळ काय असेल ? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल ते जाणून घ्या...
Jan 6, 2024, 11:50 AM ISTमुंबई लोकलचा प्रवास ठरतोय जीवघेणा! एका दिवसात चार प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Local : मुंबईकरांच्या लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमध्ये बुधवारी चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गर्दीच्या वेळी हे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 4, 2024, 03:17 PM ISTकाय लाचारी असेल? सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला AC Local चा बनावट पास, अशी अडकली!
Mumbai News : मुंबईत एसी लोकलमधून बनावट पासद्वारे प्रवास करणाऱ्या एका महिलेविरोधात रेल्वे पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या महिलेकडून अशा प्रकारचे दोन पास आढळून आल्याने याआधीसुद्धा ही महिला अशीच प्रवास करत असल्याचे समोर आलं आहे.
Jan 4, 2024, 10:01 AM IST22,250 कोटींचा मालक मुंबई लोकलने प्रवास करतो तेव्हा; Viral Video पाहिलात का?
Niranjan Hiranandani : मुंबईतील प्रसिद्ध अब्जाधीश आणि उद्योगपती निरंजन हिरानंदानी हेही वाहतूककोंडीमुळे हैराण झाले आहेत. कार्यालयात वेळेवर पोहोचता यावे यासाठी त्यांनी लोकल ट्रेनचीही मदत घेतली.
Dec 31, 2023, 09:42 AM ISTनव वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई लोकलच्या वेळापत्रकात बदल; पाहा आणि लक्षात ठेवा
Mumbai Local Train Time Table on 31st December: नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वेनं प्रवास करत असाल, तर रेल्वे विभागाकडून करण्यात आलेले बदल विचारात घ्या.
Dec 27, 2023, 10:30 AM ISTMumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...
Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक
Dec 23, 2023, 10:22 AM ISTप्रवाशांच्या हितासाठी मध्य रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; महिला प्रवाशांना होणार फायदा
Mumbai Local News : मुंबईची लाईफलाईन असा उल्लेख असणाऱ्या मुंबई लोकलनं दर दिवशी असंख्य नागरिक प्रवास करतात. रेल्वे सेवांचा लाभ घेणाऱ्यांमध्ये तुमचाही समावेश आहे का?
Dec 22, 2023, 09:11 AM IST
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, आज मध्यरात्री ते पहाटेपर्यंत मेगाब्लॉक, 'या' ट्रेन रद्द
Mumbai Local Mega Block: गोखले पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक आयोजित केला असून काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
Dec 19, 2023, 11:18 AM IST'या' कारणामुळे मुंबई लोकल उशिरा धावतात, धक्कादायक कारण समोर
Mumbai Local Delay: मुंबईतील ट्रॅकचे जाळे खूपच गुंतागुंतीचे आहे. नेटवर्कमध्ये कुठेही थोडासा त्रास झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण नेटवर्कवर होतो.
Dec 9, 2023, 10:40 AM ISTCSMT ते Karjat चे अंतर होणार कमी; प्रवाशांचा अर्धा तास वाचणार! कसं ते जाणून घ्या…
Mumbai Local : सीएसएमटी- कर्जत प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता घरी आणखी लवकर पोहोचणं सहज शक्य. पाहा बातमी तुमच्या कामाची.
Dec 4, 2023, 02:40 PM IST
मुंबई लोकलमध्ये 'फाइव्ह स्टार रेस्तरॉं', प्रवाशांना मिळाली स्पेशल डिश
Mumbai Local Train Restaurant: मुंबईकर प्रवाशांना तृप्त करण्यासाठी 2 तरुण यात दिसत आहेत. कोण आहेत हे तरुण? काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
Nov 21, 2023, 10:33 AM ISTलोकलमधील गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वेचे महत्त्वाचे पाऊल
Central Rail takes Effort To Reduce Rush In Train
Nov 18, 2023, 12:40 PM ISTआज मेगाब्लॉक! घराबाहेर पडण्याआधीच पाहून घ्या Mumbai Local च्या वेळापत्रकातील 'हे' मोठे बदल
Mumbai News : सणासुदीच्या दिवसांना नातेवाईकांच्या घरी ये- जा करणारी अनेक मंडळी तुम्ही पाहिली असतील. किंबहुना तुम्हीही त्यातलेच एक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी.
Nov 14, 2023, 07:01 AM IST
'माझ्यासोबत चल', प्रभादेवी स्थानकावर सर्वांसमोर महिलेशी छेडछाड; रेल्वेने दिलं उत्तर
मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकावर एका महिलेची छेड काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भरगर्दीत त्याने महिलेचा हात पकडत 'माझ्यासह चल' असं म्हटलं.
Nov 9, 2023, 04:11 PM IST
तब्बल 24 तासांच्या ब्लॉकमुळं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे हाल; कधी सोसावा लागणार हा त्रास?
Mumbai Local : मुंबईतून दर दिवशी मोठ्या संख्येनं नोकदरदार वर्ग म्हणू नका विद्यार्थी म्हणू नका किंवा या शहरात ये- जा करणारं कोणी म्हणू नका, प्रवासासाठी रेल्वे मार्गाचीच निवड करताना दिसतं.
Nov 2, 2023, 08:10 AM IST