mumbai local

मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर 1200 फेशियल रेकग्निशन कॅमेरे, गुन्हेगारांना पकडण्यासाठी घेतला निर्णय

Mumbai Local Facial Recognition Cameras: मुंबईतील मशीद, भायखळा, सायन, घाटकोपर, कळवा, मुंब्रा, भिवंडी रोड, डोंबिवली, रे रोड, वाशी, टिळक नगर, चेंबूर, पनवेल, CBD बेलापूर, शिवडी   रेल्वे स्थानकांवर हे कॅमेरा बसवण्यात येतील.

Oct 10, 2023, 01:33 PM IST

Mumbai Local: दसऱ्यानंतर खार ते गोरेगाव 100 लोकल फेऱ्या होणार रद्द, कारण जाणून घ्या

Mumbai Local Cancelled: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गाड्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या सध्याच्या नेटवर्कपासून वेगळ्या केल्या जात आहेत. त्यासाठी 2008 मध्ये पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे नियोजन करण्यात आले होते.

Oct 10, 2023, 11:12 AM IST

रविवारी कुठे मेगाब्लॉक? कुठे दिलासा? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या

Mega block Cancelled:  पश्चिम रेल्वेने मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल, याची प्रवाशांनी नोंद घ्या. 

Oct 7, 2023, 04:08 PM IST

कल्याण स्थानकात धावत्या एक्सप्रेसमधून उतरण्याचा थरार, 2 प्रवाशांसोबत पुढे काय घडलं? जाणून घ्या

Kalyan railway Station Accident: कल्याण स्थानकात डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधून दोन प्रवासी पडल्याची घटना घडलीय. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. 

Oct 6, 2023, 12:12 PM IST

पाच दिवसांसाठी ट्रॅफिक ब्लॉक! हार्बर रेल्वेने प्रवास करताय, वेळापत्रक पाहा

Harbour Line Traffic Block : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर तांत्रिक कारणासाठी 1 ऑक्टोबरला 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. आता पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकात मध्यरात्री ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्यरेल्वेने वेळापत्रक जारी केलं आहे. 

Oct 5, 2023, 09:11 PM IST

अरेरे! मुंबईत एसी लोकल ट्रेनवर दगडफेक, अनेक डब्यांच्या फुटल्या काचा, पण का? जाणून घ्या

Mumbai Local Stones Pelted: मुंबई लोकल ट्रेन ही मुंबई शहराची 'लाइफ लाईन' मानली जाते. रोज लाखो मुंबईकर ट्रेनमधून प्रवास करतात. 

Oct 3, 2023, 07:51 AM IST

Video : रबाडा मूळचा नालासोपाऱ्याचा? मुंबई लोकलची खडानखडा माहिती, म्हणतो 'बापाला शिकवू नका...!'

ICC Cricket World Cup 2023 : कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ (Viral Video) पाहून टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवला देखील आश्चर्याचा धक्का बसलाय.

Oct 2, 2023, 04:37 PM IST

38 तासांचा मेगाब्लॉक! थेट 2 ऑक्टोबरला दुपारनंतर धावणार लोकल

Harbour Line Mega Block: मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. मध्य रेल्वेकडून 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. आज घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या.

Oct 1, 2023, 09:27 AM IST

Mumbai Local प्रवासी आणि चाकरमान्यांना दिलासा; एका निर्णयामुळं आता तुमचा प्रवास....

रविवार म्हटलं की, Mumbai Local नं प्रवास करणाऱ्यांपुढं अडचणींचा डोंगर उभा राहतो. कारण, या दिवशी अनेकांचाच खोळंबा होतो. निमित्त ठरतं ते म्हणजे मेगाब्लॉकचं. 

 

Sep 30, 2023, 11:30 AM IST

लोकल ट्रेनमध्ये होणार मोठे बदल; एका निर्णयामुळं प्रवाशांवर मोठ्या परिणामांची शक्यता

Mumbai Local : सुरक्षा उपाय मजबूत करण्यासाठी, मध्य रेल्वे लोकल गाड्यांच्या गार्ड आणि मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभराच्या अखेरीस मध्य रेल्वेच्या सर्व लोकल गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येणार आहे.

Sep 26, 2023, 08:05 AM IST

OHE वायरमुळे होणारा बिघाड आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय...

Central Railway: उपनगरी 1810 आणि मेल/एक्स्प्रेस 250 सेवांसह मुंबई विभाग हा भारतातील सर्वात व्यस्त विभाग आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विभागात ४ ते ६ लाईन्स आणि इतर विभागांमध्ये 2  लाईन्ससह 555 किमी पर्यंत पसरली आहे.

Sep 24, 2023, 10:57 AM IST

Mumbai News : रविवार सुखाचा! मध्य रेल्वे वगळता हार्बर- ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही

Mumbai Local News : मुंबईत ये-जा करणाऱ्यांसाठी आणि त्यातही मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. कारण, मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेच्या काही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक नसेल. 

 

Sep 16, 2023, 07:07 AM IST

धावत्या ट्रेनच्या खाली लटकून तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ समोर

Mumbai Local : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार चर्चगेट लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांनी आता या तरुणावर कारवाई करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.

Sep 15, 2023, 01:03 PM IST