'बोरीवली ते चर्नी रोड फक्त 45 मिनिटे...', नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोण्यासाठी मराठी अभिनेत्याचा लोकल प्रवास
नाटकाच्या प्रयोगाला वेळेवर पोहोचता यावं यासाठी त्याने चक्क मुंबई लोकलने प्रवास केला. याचा एक अनुभवही त्याने सांगितला आहे.
Mar 24, 2024, 06:58 PM ISTहोळी- रंगपंचमीला लोकल ट्रेन, बसवर रंगांचे फुगे मारणाऱ्यांची खैर नाही; प्रशासन कठोर कारवाई करण्याच्या तयारीत
Holi 2024 : रंग किंवा पाण्याचे फुगे मारताना दिसलात तर इतकी वाईट शिक्षा होईल की विचारही केला नसेल. त्यामुळं होळी- रंगपंचमीचा आनंद घ्या, पण बेतानं.
Mar 22, 2024, 08:40 AM IST
'केवळ स्टेशनची नावं बदलून उपयोग नाही, आधी लोकल प्रवाशांना...'; मनसेचा खोचक सल्ला
Mumbai Local Train Station Name Changed: मुंबईमधील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारने मान्य केला असून यावरुन मनसेनं टोला लगावला आहे.
Mar 14, 2024, 10:59 AM ISTमुंबईतील रेल्वेस्थानकांची नावं बदलणार ?
Will the names of railway stations in Mumbai change
Mar 12, 2024, 06:00 PM ISTधक्कादायक! वेगवान एक्सप्रेसमुळे रुळ वाकले, लोकल वेळीच थांबली नाहीतर..; प्रवाशांच्या जीवाशी खेळ
Mumbai Local Train Updates: प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरुन जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीचे डब्बे नेहमीपेक्षा अधिक हलत असल्याचं दिसून आल्याने रेल्वे मजुराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यानंतर जे काही त्याला दिसलं ते पाहून धक्काच बसला.
Mar 11, 2024, 10:45 AM ISTVIDEO: फुटओव्हर ब्रिजवरुन मुंबईकर तरुणाने रेल्वे रुळावर उडी मारली अन्..; थरार कॅमेरात कैद
Bhayandar Railway Station : पश्चिम रेल्वेवरील भाईंदर स्थानकादरम्यान एका तरुणाने थेट पुलावरुन रेल्वे ट्रॅकवर उडी मारल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र आरपीएफच्या जवानांनी तरुणाचे प्राण वाचवले आहेत.
Feb 25, 2024, 11:40 AM ISTVIDEO | मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज- उद्या मध्यरात्री 12 ते पहाटे साडेचारपर्यंत मेगाब्लॉक
Mumbai Central And Harbour Railway Megablock In Night
Feb 24, 2024, 09:15 AM ISTमुंबईकरांची गर्दीतून होणार सुटका, पश्चिम रेल्वेचा प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय
Mumbai Western Railways AC Local : लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकलची ही गर्दी पाहता पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लोकलचा प्रवास सुखकर होणार आहे.
Feb 16, 2024, 09:24 AM ISTदुष्काळात तेरावा महिना! 'लोकल'चा आजही खोळंबा त्यात मेगाब्लॉकची भर? नेमकं कारण काय?
Mumbai Local : मध्य रेल्वेवरील एका मोटरमनचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमन गेल्याने लोकलचा खोळंबा झाला होता. तर दुसरीकडे आज, रविवारी नियमित मेगाब्लॉक रेल्वेकडून जाहीर करण्यात आला आहे. परिणामी प्रवाशांसाठी आजचा दिवस हा दुष्काळात तेरावा महिना सारखा असणार आहे.
Feb 11, 2024, 10:22 AM ISTमुंबईच्या 'लाईफ लाईन'चा खोळंबा, तब्बल 84 लोकल गाड्या रद्द
mumbai central railway local cancelled due to motorman issue
Feb 10, 2024, 10:35 PM ISTMumbai Local : मुंबईची 'लाईफ लाईन' थांबली! मध्य रेल्वेचा खोळंबा, तब्बल 84 लोकल गाड्या रद्द
Mumbai Local : मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून आतापर्यंत 84 लोकल रद्द झाल्या आहेत.
Feb 10, 2024, 08:20 PM ISTMumbai Local : मध्य रेल्वेवर 'पॉवर ब्लॉक', कसं असेल लोकलचं वेळापत्रक?
Mumbai News : दिनांक ११/१२ फेब्रुवारी (रविवार/सोमवार) ते १८ फेब्रुवारी (रविवार) पर्यंत ७ दिवस लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डमधील मध्यरात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 10, 2024, 07:48 PM ISTमुंबईकरांनो! 'या' मार्गावर असेल मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक
Mumbai Mega Block : तुम्ही जर विकेंडला बाहेर पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक एकदा नक्की तपासा. कारण आज मुंबई उपनगरीय मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकल उशिराने धावण्याची शक्यता आहे.
Feb 3, 2024, 01:31 PM ISTMumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 'या' मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द
Mumbai Local Mega Block: आज तुम्ही मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर लोकलचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. कारण आज प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
Jan 28, 2024, 09:18 AM ISTबिहार नव्हे मुंबई! दोन ट्रॅकमध्येच कुटुंबांनी थाटला संसार; कारवाईच्या नावाखाली अधिकाऱ्यांची उडवाउडवी
Mumbai Local : मुंबईतील माहीम जंक्शन रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.
Jan 27, 2024, 08:52 AM IST