मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक वाचा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Nov 30, 2024, 09:09 AM IST
भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?
Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या फेऱ्यात वाढ होणार आहे.
Nov 27, 2024, 07:41 AM IST
Megablock : रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, मध्य- पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक
सोमवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. या अगोदरचा रविवार हा जर खरेदीसाठी ठेवला असेल तर ही बातमी जरुर वाचा. मुंबी लोकलचा रविवारी मध्य-पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
Oct 26, 2024, 08:14 AM ISTयात्रीगण कृपया ध्यान दे... मुंबईतील 'या' 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
Mumbai Local News : मुंबई लोकलमध्ये होणाऱ्या या बदलांचा सामान्य नागरिकांवरही परिणाम होणार आहे. कसा? पाहा...
Jul 9, 2024, 03:02 PM ISTमुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!
Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.
Jun 18, 2024, 12:02 PM IST
Megablock : मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक सुरु, 953 लोकल रद्द, पुढचे तीन दिवस महत्त्वाचे
ठाणे आणि सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या विस्ताराकरता 30 मे रात्रीपासून मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक सुरु केला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या मेगाब्लॉकमध्ये तब्बस 953 लोकल सेवा रद्द झाल्या असून मुंबईलची लाईफलाईनमुळे होणार प्रवाशांचे हाल.
May 31, 2024, 06:44 AM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! होळीच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर 'हे' वाचाच
Mumbai News : रविवारी मुंबईकरांचे हाल होणार असून रविवारी (24 मार्च) होळीच्या दिवशी रेल्वेच्या मेगाब्लॉक असणार आहे. होळी त्यात रेल्वे ब्लॉकमुळे मुंबईकरांना लेटमार्कचा सामना करावा लागणार आहे.
Mar 23, 2024, 02:39 PM ISTMumbai Local Megablock : रविवारी लोकल धावणार उशिराने, मेगाब्लॉक कुठे आणि कधी?
Mega Block News in Marathi : नियमित देखभालीच्या कामसाठी मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जर तुम्ही रविवारी लोकलने प्रवास करत असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक एकदा नक्की तपासा...
Feb 16, 2024, 05:09 PM ISTमुंबई लोकलमध्ये 'फाइव्ह स्टार रेस्तरॉं', प्रवाशांना मिळाली स्पेशल डिश
Mumbai Local Train Restaurant: मुंबईकर प्रवाशांना तृप्त करण्यासाठी 2 तरुण यात दिसत आहेत. कोण आहेत हे तरुण? काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
Nov 21, 2023, 10:33 AM ISTपश्चिम रेल्वेवर 'मेगा'हाल; आता 'या' अॅपवर मिळवा रद्द झालेल्या लोकलचे सर्व अपडेट!
Western Railway Trains Cancelled: पश्चिम रेल्वेमार्गावर मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शुक्रवारपासून ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामासाठी आठवडाभर सुमारे 3126 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Oct 30, 2023, 11:17 AM ISTरविवारी कुठे मेगाब्लॉक? कुठे दिलासा? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या
Mega block Cancelled: पश्चिम रेल्वेने मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असेल, याची प्रवाशांनी नोंद घ्या.
Oct 7, 2023, 04:08 PM ISTMumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी
Mumbai Rains : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.असाच पाऊस सुरु राहिल्यास सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल. मुंबईत पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Jul 4, 2023, 11:17 AM ISTमुंबई असुरक्षित होतेय? 24 वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे, आरोपीने धावत्या लोकलमधून मारली उडी
Mumbai Local Crime News Today: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा भयंकर प्रकार समोर आला आहे.
Jun 30, 2023, 10:56 AM ISTमुंबईत लोकल ऐवजी धावणार 'वंदे भारत मेट्रो', रेल्वेची मोठी घोषणा
Vande Bharat Metro: मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. आता याच प्रवाशांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे. कारण रेल्वे बोर्डाने मुंबईतील लोकल ट्रेनच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
Jun 22, 2023, 04:33 PM ISTViral Video : 'मेरे बॉयफ्रेंड से गुलु गुलु करेगी तो...', भररस्त्यात मुलींचा दे दणादण राडा
Girls Fight Video : सोशल मीडियावर मुलींच्या मारामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात पण सध्या शाळेतील मुलींचा मारामारीचे एक व्हिडीओ चर्चा विषय बनला आहे. या मुलींच्या मारामारीचं कारण ऐकून तुम्ही पण अवाक् व्हाल.
May 24, 2023, 11:39 AM IST