मुंबईकरांसाठी Good News! मध्य रेल्वेवर उभारण्यात येतंय नवीन स्थानक; रेल्वेकडून 185 कोटी मंजूर
New Thane Railway Station: ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान आणखी एक नवीन स्थानक उभारण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
Jul 5, 2024, 11:35 AM ISTमुंबईकरांचा प्रवास आता आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलसंदर्भात दिल्या महत्त्वाच्या सूचना
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास लवकरच आरामदायी होण्याची शक्यता आहे. गर्दीतून प्रवाशांची सुटका होण्याची चिन्हे आहेत.
Jul 1, 2024, 10:30 AM ISTपावसाळ्यातही मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार? लोकल सेवा ठप्प होऊ नये म्हणून रेल्वे सज्ज
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईकरांच्या लोकलचा वेग मंदावतो.
Jun 11, 2024, 06:23 PM ISTमुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?
Mumbai Local Train Update: मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच यामुळं नागरिकांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या तिकिटविक्रीत वाढ झाली आहे.
May 8, 2024, 05:41 PM ISTप्रवाशांसाठी मोठी बातमी; हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, कधी सुरू होणार?, मध्य रेल्वे म्हणतेय...
Mumbai Local Train Update: प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
May 1, 2024, 06:05 PM ISTलोकल प्रवास सुखाचा होणार, ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 12 जानेवारीपासूनच करा प्रवासाला सुरुवात
Digha Gaon Railway Station: दिघा गाव रेल्वे स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या लोकलमुळं प्रवाशांचा त्रास वाचणार आहे.
Jan 11, 2024, 05:06 PM IST
उरणहून वेळेत गाठता येणार मुंबई; जानेवारीपासून प्रवाशांचा प्रवास सोप्पा होण्याची शक्यता
Navi Mumbai Local Train Update: तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग येत्या काही दिवसांत प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उरणकरांना आता वेळेत मुंबई गाठता येणार आहे.
Jan 5, 2024, 01:33 PM ISTसावधान! मुंबई लोकल ट्रेनमध्ये फिरतोय चोर, भिकाऱ्याच्या वेषात...
Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेनमधून हजारो लोक दररोज प्रवास करतात. अलीकडे ट्रेनमध्ये गर्दुल्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. अशातच मोबाईल चोरांचा सुळसुळाटही वाढला आहे.
Dec 11, 2023, 11:17 AM ISTउरणहून थेट गाठता येणार मुंबई व नवी मुंबई; आठवड्याभरात सुरू होतेय लोकल, अशी असतील स्थानके
Nerul-Uran Railway: मुंबई व लगतच्या परिसरात लोकलचा विस्तार करण्याचा प्रयत्न होत आहे. खारकोपर- उरण रेल्वे मार्गासह पाच स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे.
Oct 18, 2023, 12:03 PM ISTनवी मुंबईला जाण्यासाठी ठाण्याहून ट्रेन बदलू नका; ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 'या' शहरातील प्रवाशांना मोठा फायदा
Dighe railway station: नवी मुंबईतील प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. लवकरच दिघे लोकल स्थानक सुरु होण्याची चिन्हे आहेत. येत्या 10 दिवसांत प्रवाशांना खुशखबरी मिळण्याची शक्यता आहे.
Jul 9, 2023, 11:25 AM IST