मुंबईतील सर्वात सुपरफास्ट प्रवास! स्वप्नातही ट्रॅकिफ जॅमचा सामना करावा लागणार नाही, एका तासाचे अंतर फक्त 15 मिनिटांत पार होणार
कोस्टल रोड आणि सी लिंक जोणाऱ्या पुलाचे लोकार्पण झाले आहे. या पुलामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता 15 मिनिटांत शक्य होणार आहे. वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस् जंक्शन येथून थेट एन्ट्री असणार आहे.
Jan 26, 2025, 03:31 PM IST