Share Market : 77 हजारांचे झाले 5.4 लाख; 'या' शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीब पालटलं
Share Market : शेअर बाजारात सुरु असणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे परिणाम प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सर्व आर्थिक बाबींवर होताना दिसतात. याच शेअर बाजारासंबंधीची ही मोठी बातमी
Jan 26, 2024, 10:10 AM IST
Share Market गुंतवणूकदार मालामाल! 'या' शेअर्सनं 1 लाखांचे केले 3 कोटी
Share Market: भारतीय शेअर बाजारात हजारो कंपन्यांचे शेअर्स आहेत. लाखो गुंतवणूकदार आपलं डोकं लावून त्यात गुंतवणूक करतात. काही जण दीर्घ कालासाठी, तर काही जण इंट्रा डेच्या माध्यमातून शेअर बाजारात उलाढाल करतात. या शेअर बाजारात 'राजा रंक आणि रंकाचे राजा' झाले आहेत.
Oct 26, 2022, 05:45 PM ISTफक्त 35 पैशाच्या स्टॉकने दिला 5 कोटींचा परतावा; तुम्ही गुंतवले असते तर...
Multibagger stock | गेल्या काही वर्षात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा मिळवून दिला आहे. सध्याचा रशिया - युक्रेन वादाचा काळ वगळता शेअर मार्केटमध्ये चांगली तेजी नोंदवली जात होती.
Mar 27, 2022, 07:40 AM ISTRakesh Jhunjhunwala यांनी या शेअरमध्ये आणखी वाढवली गुंतवणूक, 6 महिन्यांत 56% परतावा
multibagger stocks : शेअर बाजारातील 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमधील एस्कॉर्ट्स लिमिटेड स्टॉकमध्ये आणखी गुंतवणूक केली आहे.
Jan 6, 2022, 04:39 PM IST19 रुपयांचा शेअर पोहचला थेट 600 रुपयांवर; 1 लाखांचे झाले तब्बल 32 लाख, तुम्ही गुंतवणूक केली का?
multibagger stocks/high return stocks : पेनी स्टॉकमध्ये मोठी जोखीम असते, परंतू तेवढाच मोठा परतावा मिळवण्याची क्षमता देखील..! त्यामुळे चांगले फंडामेंटल असलेल्या कंपन्यांकडे गुंतवणूकदारांची नजर असते. असाच एक शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे.
Jan 6, 2022, 09:23 AM ISTMultibagger stock | या स्टॉकमुळे गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई; अजूनही एक्सपर्ट्सच्या रडारवर
शेअर बाजारातील सध्याच्या अस्थिरतेच्या दरम्यान, असे काही शेअर्स आहेत जे त्यांच्या व्यवसायाचे मॉडेल आणि व्यवसायाच्या चांगल्या फंडामेंटलमुळे गुंतवणूनकदारांच्या रडारवर आहेत.
Dec 3, 2021, 12:45 PM ISTराकेश झुनझुनवालांचे 2 मल्टीबॅगर स्टॉक, आणखी पैसा खेचण्याच्या तयारीत; तुमच्या पोर्टफोलिओ आहे का?
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये मल्टीबॅगर शेअर्सची कमी नाही. गेल्या 1 वर्षात अनेक शेअर्सने डबल ट्रिपल रिटर्न दिले आहेत.
Oct 4, 2021, 04:15 PM ISTगुंतवणूकदारांना छप्परफाड फायदा, या शेअरमुळे पाचपट फायदा, जाणून घ्या शेअर कोणता?
विविध क्षेत्रातील अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे.
Sep 10, 2021, 07:15 PM ISTHigh Return Stocks: 42 रुपयांच्या शेअरने 1 लाखाचे केले 19.5 लाख, 5 वर्षांत 1850 टक्के रिटर्न
1 लाखाचे केले 19.5 लाख, तर 5 लाखांचे किती... काय आहे कंपनीचे नाव?
Sep 7, 2021, 12:17 PM IST