mugdha vaishampayan

'आमच्या कोकणात...', मुग्धाला 'काकू' म्हणणाऱ्या महिलेला प्रथमेश लघाटेने सुनावले खडे बोल

 प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी 21 डिसेंबर 2023 ला लग्नगाठ बांधली. त्यांनी अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केले होते. 

Mar 24, 2024, 02:18 PM IST

प्रथमेश लघाटे- मुग्धा वैशंपायनच्या गायनाच्या कार्यक्रमाला हाऊसफुल्ल प्रतिसाद, म्हणाले 'प्रत्येक कलाकारासाठी...'

मुग्धा व प्रथमेशचा लग्नानंतरचा पहिला डोंबिवलीला ‘स्वरपौर्णिमा’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. 

Feb 25, 2024, 09:37 PM IST

प्रथमेश लघाटेच्या आयुष्यात लग्नानंतर प्रथमच आला 'हा' योग, म्हणाला 'माझं आणि मुग्धाचं...'

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी 21 डिसेंबर 2023 ला लग्नगाठ बांधली. या दोघांनी पारंपारिक पद्धतीने लग्न केले. 

Feb 16, 2024, 10:51 PM IST

मुग्धा वैशंपायनच्या 'त्या' सुवर्ण कामगिरीनंतर पती प्रथमेशची पोस्ट, म्हणाला 'बायको तुझे...'

मुग्धा ही सध्या संगीत क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रातही यशस्वी कामगिरी करताना दिसत आहेत. मुग्धाच्या या कामगिरीवर तिचा पती आणि गायक प्रथमेश लघाटेने पोस्ट शेअर केली आहे.

Feb 7, 2024, 09:59 PM IST

आली लग्नघटीका समीप... मुग्धा-प्रथमेशच्या हळदीचे फोटो पाहिले का? साधेपणाचं होतंय कौतुक

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Wedding Photos: 'सारेगमप लिटिल चॅमप्स' फेम मुग्धा वंश्यपायन आणि प्रथमेश लघाटे यांचे विवाहपूर्वीच्या सोहळ्यातील फोटो समोर आले आहेत. या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. पाहूयात हे व्हायरल झालेले फोटो...

Dec 21, 2023, 02:39 PM IST

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनच्या हळदीचे फोटो समोर!

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांच्या केळवणाच्या कार्यक्रम सुरु असल्याचे पाहायला मिळाले. तर त्यांचं व्याहीभोजन देखील झालं. त्यांचे फोटो एकीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आता सोशल मीडियावर त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. 

Dec 20, 2023, 01:48 PM IST

आजकालच्या पिढीला लग्नाची भीती का वाटते? मुग्धा-प्रथमेशने स्वानुभावावरून उलगडली उत्तरे

Mugdha-Prathmesh on Marriage : मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathmesh Laghate) एका नव्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ही दोघंही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. असं असताना मुग्धा आणि प्रथमेश आजकालच्या पिढीला लग्नाची भीती का वाटते? (Why Prathmesh Laghate and Mugha Vaishampayan Scared to Marriage) यावर भाष्य करतात. पाहा व्हिडीओ.

Oct 19, 2023, 04:36 PM IST

Sing and Drive मुळे ट्रोल झालेल्या मुग्धा-प्रथमेशचा कारमधील आणखी एक Video Viral

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Shares Video after Trolling : मुग्धा आणि प्रथमेशला ड्राईव्ह करण्यावरून आधी ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी आता गाडीतला एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Oct 18, 2023, 02:01 PM IST

'एवढा आत्मविश्वास...', मुग्धा- प्रथमेशनं गाडी चालवताना केलं असं काही; VIDEO पाहून नेटकरी संतापले

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Troll : मुग्धा आणि प्रथमेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. 

Oct 15, 2023, 04:23 PM IST

My Man.. म्हणत मुग्धाने प्रथमेशला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुग्धा-प्रथमेश यांचे खास क्षण

Sep 30, 2023, 10:54 AM IST

पाऊस, थंड हवा अन्... एकमेकांचे हात हातात धरत प्रथमेश-मुग्धाचा रोमॅण्टिक फोटो

Prathamesh Laghate and Mugha Vaishapayan: सध्या चर्चा आहे ती म्हणजे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या दोघांची. यावेळी त्यांनी आपल्या लग्नाची घोषणा दिल्यानंतर त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Aug 19, 2023, 07:26 PM IST

होणाऱ्या सासूबाईंना प्रथमेशनं दिल्या खास वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'या' नावानं मारतो हाक!

Prathamesh Laghate Mugha Mother Birthday Post: प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाच्या सध्या चांगल्याच चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. आता प्रथमेशच्या एका पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्यानं मुग्धाच्या आईसोबत म्हणजेच होणाऱ्या सासूबाईंसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. 

Jul 8, 2023, 06:24 PM IST

गाण्याच्या रिहर्सलनंतर प्रथमेशनं प्रपोज केलं पण मुग्धानं... म्हणाली, 'माझ्या चेहऱ्यावरून त्याला कळलं...'

Mugha Vaishayampan Prathamesh Laghate : प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. त्यातच आता चर्चा आहे ती मुग्धाच्या प्रपोजची. प्रथमेशनं तिला प्रपोज केल्यानंतर तिनं तीन दिवसांचा कालावधी का घेतला होता याविषयी तिनं भाष्य केले आहे. 

Jul 5, 2023, 04:54 PM IST

'आमचं ठरलंय'च्या घोषणेनंतर प्रथमेश-मुग्धाचं पहिलं केळवण, लग्न जवळ आलं?

Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan: 'आमचं ठरलंय'च्या घोषणेनंतर आता प्रथमेश लघाटे - मुग्धा यांच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे. आता त्याच्या केळवाणांना सुरुवात झाली आहे. पहिले केळवण हे चिपळूण येथे पार पडले. अतिशय आग्रहाने चतुरंग प्रतिष्ठानच्या टीमने प्रथमेशचे जोरदार स्वागत केले.

Jun 28, 2023, 10:21 AM IST

पुण्यात कार्यक्रमासाठी गेलेली मुग्धा प्रथमेशला करतेय मिस! फोटो शेअर करत म्हणाली...

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची कबुली दिली आहे. त्यानंतर त्या दोघांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असून मुग्धा प्रथमेशपासून लांब राहु शकत नाही, असं दिसू लागलं आहे. पोस्ट शेअर करत मुग्धानं प्रथमेशला मिस करत असल्याचं सांगितलं आहे. 

Jun 25, 2023, 03:31 PM IST