प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनच्या हळदीचे फोटो समोर!

प्रथमेश आणि मुग्धाच्या हळदीचे फोटो

मुग्धानं हळदीच्या कार्यक्रमाचे खास फोटो शेअर केले आहेत.

हटके कॅप्शन

मुग्धानं हे फोटो शेअर करत 'हरिद्रा लापन । घाणा भरणे' असं कॅप्शन दिलं आहे.

प्रथमेशच्या फोटोंची चर्चा

प्रथमेशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यानं हरिद्रा लापन । मांगलिक स्नान असं कॅप्शन दिलं आहे.

पारंपारिक थाट

मुग्धा आणि प्रथमेशच्या हळीचा कार्यक्रम हा पारंपारिक थाटात झाला.

सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

सेलिब्रिटींनी देखील मुग्धा आणि प्रथमेशला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रथमेश आणि मुग्धा

प्रथमेश आणि मुग्धा यांना सारेगमप लिटिल चॅम्प्स' मुळे झालेली ओळख आणि त्यानंतर इतकी वर्षे एकमेकांसोबतची आणि प्रत्यक्ष आयुष्यात कामाच्या निमित्तानं मिळणारी एकमेकांची साथ.

सोशल मीडियावर केली घोषणा

'आमचं ठरलंय' असं म्हणत त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याची कबूली दिली होती. (All Ohoto Credit : Mugdha Bhagawan Vaishampayan Instagram/ Prathamesh Umesh Laghate Instagram)

VIEW ALL

Read Next Story