भाजपमध्ये अस्वस्थता: खा. पटोलेंनंतर आमदारानेही केले बंड?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 01:41 PM ISTभाजपमध्ये अस्वस्थता: खा. पटोलेंनंतर आमदारानेही केले बंड?
आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच एक पत्र लिहील्याचे समजते.
Dec 10, 2017, 10:03 AM ISTभाजप खासदार नाना पटोले मुख्यमंत्र्यांवर नाराज
विदर्भातील जिल्ह्यात तसेच यवतमाळसह कीटकनाशक फवारणी विषबाधेत शेतकरी मृत्यूमुखी पडत आहेत. असे असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या भागाचा दौरा केला नसल्याबद्दल भाजप खासदार नाना पटोले यांनी खंत व्यक्त केलीय.
Oct 10, 2017, 10:18 AM ISTखासदार नाना पटोले यांना मोदींशी कुणाची जवळीक खुपतेय?
ना पटोले यांची सध्या पक्षात घुसमट होते आहे, त्यामुळेच त्यांच्याकडून केंद्र आणि राज्य सरकारांच्या धोरणांवर टीका चालूच असते. स्थानिक पातळीवरही सध्या राजकारण चांगलचं तापलंय.
Sep 2, 2017, 05:29 PM ISTभाजप खासदाराचा पहिल्यांदाच सरकारविरोधात 'एल्गार'
सत्तेत असून सुद्धा शेतकरी कर्ज माफीवर जर सरकार ऐकत नसेल तर, आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊ
Aug 20, 2017, 07:53 PM ISTकर्जमाफीवरून भाजप खासदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा अहेर
राज्य सरकारने शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषणा करून आता अनेक आठवडे लोटले आहे. मात्र अजूनही यावर अंमलबजावणी झालेली नाही. त्यात ऑनलाईन अर्ज भरण्याच्या गोंधळाने शेतकरी हैराण झाले आहेत.
Aug 17, 2017, 10:31 AM ISTखासदार नाना पाटोलेंची प्रकृती खालावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2017, 03:20 PM ISTखासदार नाना पटोले यांच्यावर न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचार
भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांची प्रकृती खालावल्याने नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Jan 29, 2017, 07:23 PM ISTदुष्काळ निधीसाठी खा. पटोलेंनी घेतली जेटलींची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2015, 05:36 PM IST