mp fund

राज्यातील हे 10 खासदार विकासनिधी खर्च करण्यात नापास, प्रीतम मुंडे यांचा एक नंबर

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. 'झी 24 तास'च्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज्यातील 10 खासदार निधी खर्च करण्यात नापास झाले आहेत.  

Apr 22, 2022, 01:22 PM IST

Corona : खासदार फंडाच्या स्थगितीवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Apr 6, 2020, 11:39 PM IST

सचिनच्या मदतीला जात आडवी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मराठवाड्यातल्या दुष्काळग्र्सत वाकाला गावाला आपल्या खासदार निधीतून एक कोटींच्या मदतीची घोषणा केली होती.

May 10, 2016, 04:30 PM IST

राज्यसभेत अनुपस्थित राहणारा सचिन विकासकामांत पुढे

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर खासदार म्हणून राज्यसभेत कमी वेळा उपस्थित राहिला असला तरी त्याने सदस्य म्हणून केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. सचिनने खासदारांना दिल्या जाणाऱ्या विकासनिधीतील तब्बल ९० टक्के रक्कम खर्च केलीय. इतकेच नव्हे तर सचिनने जम्मू आणि तामिळनाडूमध्ये आलेल्या पुरानंतर तेथे शाळा आणि पूल बनवण्यासाठी निधीही दिलाय. तसेच उत्तराखंडच्या चामोलीसाठीही निधी दिलाय.

Dec 24, 2015, 01:00 PM IST

खासदार निधीचं होतंय काय?

दोन वर्षांपूर्वी खासदार निधीमध्ये 2 कोटी रूपयांवरून 5 कोटी रूपये अशी घसघशीत वाढ करण्यात आली. पण या निधीचा जनतेच्या भल्यासाठी उपयोग करण्यात खासदार मंडळी सपशेल कुचकामी ठरलीत. विकासकामांसाठी निधी मंजूर झालाय, पण तो जनतेच्या कल्याणासाठी खर्च करायला आपल्या खासदारांना वेळ आहे कुठे?

Aug 29, 2013, 07:55 PM IST