movie

असे पाच चित्रपट, जे तुम्ही आईसोबत नाही पाहू शकत

चित्रपट हे अनेक प्रकारचे असतात. विनोदी, ऐतिहासिक, सत्य घटनेवर आधारीत, काल्पनिक हे सर्व चित्रपट बनवण्यामागे प्रेक्षकांचे मनोरंजन करणे फक्त येवढाच उद्देश असतो. परंतु असे काही चित्रपट आहेत, जे आईसमोर असताना नाही बघु शकत. कारण काही चित्रपटामध्ये जास्त अश्लील दृश्य आणि संवाद असतात. पण कधी तरी चित्रपटांच्या कथानकांच्या गरजेसाठी असे दृश्य किंवा संवाद यांच्या वापर करणे गरजेचे असते.

Dec 3, 2015, 02:36 PM IST

'तमाशा' दोनच दिवसांत ३५ कोटी पार

रणवीर कपूर आणि दिपीका पादुकोण यांच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'तमाशा' चित्रपटाला प्रेक्षकांचा चागंला प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांतच 'तमाशा'ने तब्बल ३५ को़टीची कमाई केली.

Nov 29, 2015, 01:49 PM IST

सलमान खानने केली ५०० कोटींची कमाई

सलमान खानने केली ५०० कोटींची कमाई 

मुंबई : बॉलीवूडचा 'दबंग भाईजान' सलमान खान याने बॉलीवूडच्या इतर कलाकांराना मागे टाकत नवा रिकॉर्ड बनवला आहे. आजपर्यत आमिर खान, शाहरूख खान यांना ही करता आले नाही, ते सलमान खानने करून दाखवले आहे. 

बॉलीवुडच्या इतिहासामध्ये एका वर्षात भारतात ५०० कोटींची कमाईचा रिकॉर्ड करणारा, सलमान खान हा पहिला अभिनेता बनला आहे. 

Nov 26, 2015, 04:27 PM IST

'वेल डन आमिर...' - ऋतिकनं आमिरला दिला जाहीर पाठिंबा

बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं केलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या भारतातील 'असहिष्णूतते'च्या वक्तव्यावरून बॉलिवूडमधील अनुपम खेर, ऋषी कपूर यांसारख्या अभिनेत्यांसहीत अनेकांनी त्याच्यावर टीका केली. पण, अभिनेता ऋतिक रोशन मात्र या कठिण काळात आमिरला पाठिंबा दर्शवण्यासाठी धावून आलाय.

Nov 26, 2015, 10:40 AM IST

कट्यारचे कोटी कोटीची उड्डाणे

सुबोध भावे दिग्दर्शीत आणि झी स्टुडिओज निर्मिती 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने गेल्या आठ दिवसात ७ कोटी रूपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने यांनी  दिली. 

Nov 20, 2015, 08:19 PM IST

'सिंह इज ब्लिंग' मसालेदार सिनेमा आहे : अक्षय

 मुंबईतील चंदन थिएटरमध्ये अभिनेता अक्षय कुमारने आपल्या आगामी 'सिंह इज ब्लिंग'चा ट्रेलर लाँच केला. हा सिनेमा फनी आहे. रावडी राठोडनंतर ही कॉमेडी  फिल्म आहे. वेगवेगळ्या मोडवर हा सिनेमा आहे. थ्रील, कॉमेडी, कौटुंबिक सिनेमा आहे. हा सिनेमा मसालेदार आहे, असे अक्षयकुमार यांने यावेळी सांगितले. ब्लिंगचा अर्थ टू शाईन, पिपल आईज. फ्रेंड आईज. जगातील डोळ्यात चमका.

Sep 24, 2015, 09:13 PM IST

बहुप्रतिक्षित ख्वाडा चित्रपटाचं पहिलं टीझर रिलीज

 भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ख्वाडा चित्रपटाचा ऑफिशियल टिझर रिलीज झाला आहे. 

Sep 23, 2015, 01:51 PM IST

सलमानच्या होम प्रोडक्शनच्या 'हिरो' सिनेमाला 30 मिनिटांची कात्री

सुपरस्टार समलान खान याच्या होम प्रोडक्शनचा सिनेमा 'हिरो' यातील 30 मिनिटांची दृश्य कापण्यात आली आहेत. निर्देशक निखिल आडवाणी यांनीच ही माहिती दिली.

Aug 25, 2015, 02:46 PM IST

सईच्या 'सुंदरा'नंतर 'तु ही रे'चं गुलाबाची कळी हिट

 गुलाबी प्रेमाची कथा सांगणाऱ्या 'तु ही रे' मधील गुलाबी प्रेमाच्या गाण्यांची सध्या धूम आहे. 'गुलाबाची कळी' या स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यानं यू-ट्युवर तब्बल १३ लाखांहून अधिक हिट मिळविल्या आहेत. 

Aug 13, 2015, 08:57 PM IST

मध्यरात्री मुंबई लोकलमधून फिरली बॉलिवूडची 'दबंग गर्ल'!

बिहारी बाबू नावानं प्रसिद्ध असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा हीनं मध्यरात्री मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलनं प्रवास केला आहे.

Aug 2, 2015, 11:17 AM IST

स्पॉट लाईट : आस्था-अनास्थेचा 'देऊळबंद'

आस्था-अनास्थेचा 'देऊळबंद' 

Jul 31, 2015, 12:54 PM IST

मराठी 'देऊळबंद' तोडणार सगळे रेकॉ़र्ड?

मराठी 'देऊळबंद' तोडणार सगळे रेकॉ़र्ड?

Jul 31, 2015, 10:47 AM IST