movie

शर्लिन चोप्राने नग्न होऊन दिल्या गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

शर्लिन चोप्रा यंदाच्या दहीहंडीत कुठेच दिसली नाही. मात्र सकाळी सकाळीच तिने इंस्टाग्रामवर जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र नुसतीच शुभेच्छा देऊन ती थांबली नाही. तर, आपला नग्न फोटोही तिने या शुभेच्छांसोबत अपलोड केला.

Aug 29, 2013, 09:47 PM IST

मला कोणालाच काही दाखवायचं नाही - सोनाक्षी

“मला कोणापुढं काहीही सिद्ध करायचं नाहीय. मी काही सिद्ध करायला चित्रपट करत नाही” हे म्हणणं आहे आतापर्यंत जास्त पुरुष प्रधान सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचं.

Aug 14, 2013, 03:29 PM IST

‘हॉट’ सनी लिऑन करणार आता ‘अॅक्शन’!

पॉर्न स्टार सनी लिऑनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे. सनीच्या बॉलिवूडमधील हॉट एन्ट्रीनंतर आता ती अॅक्शन भूमिकेत आपलं नशीब आजमावणार आहे. दिग्दर्शक देवांग ढोलकीया यांच्या ‘टीना एंड लोलो’ या चित्रपटात सनी लिऑन मारापीटी करताना दिसणार आहे.

Aug 6, 2013, 10:48 AM IST

‘दुनियादारी’चा नवा विक्रम

झी टॉकीजच्या ‘दुनियादारी’ या चित्रपटानं मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात एक नवा विक्रम केलाय. आजपासून ‘दुनियादारी’चे तब्बल ७१० शो राज्यासह गोवा, गुजरात आणि कर्नाटकातही झळकणार आहेत.

Aug 2, 2013, 05:42 PM IST

आशिकी- २.... `होऊन जाऊ द्या`...श्री तीन सिनेमा रिलीज

आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अमोल पालेकर दिग्दर्शित `वी आर ऑन- होऊन जाऊ द्या` हा मराठी सिनेमा. तर आशिकीचा सिक्वल आशिकी-२ आणि हुसैनची प्रमुख भूमिका असलेला श्री.

Apr 26, 2013, 10:55 AM IST

माझ्याकडून घोडचूक झाली- बिग बी

‘ब्लॅक’ सिनेमाच्या एका दृश्यात माझ्या हातून घोडचूक झाली असल्याची कबूली नुकतीच बिग बीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

Apr 12, 2013, 02:54 PM IST

हॉट साशा आगाचा पहिल्याच सिनेमात जलवा

अभिनेत्री सलमा आगा हीची मुलगी साशा आगा ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. औरंगजेब या सिनेमातून साशा तिच्या करिअरची सुरवात करीत आहे.

Apr 5, 2013, 09:12 PM IST

चला चिंटू येतोय... सुट्टी करा एन्जॉय

छोट्या दोस्तांसाठी यंदाची उन्हाळ्याची सुट्टी मनोरंजन विश्वामुळे थोडी थराररक आणि मनोरंजक होणार आहे. कारण सर्वांचा लाडका मात्र मस्तीखोर असा दोस्त चिंटू पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय.

Mar 13, 2013, 05:39 PM IST

अनुष्काकडून सलमान खानची तारीफ

बॉडीगार, दबंग या चित्रपटाचा नायक सलमान खान याचे गुणगान अभिनेत्री अनुष्का शर्मा गात आहे. अनुष्काने तारीफ करण्यास सुरूवात केल्याने बॉलिवूडमध्ये वेगळीच चर्चा सुरू आहे.

Jan 17, 2013, 03:32 PM IST

बिपाशाचे सिनेमा चालेना, बोल्ड फोटशूट मात्र फॉर्मात

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री असलेली बिपाशा बासूचा भाव चांगलाच खाली आला आहे. तिचे सिनेमेही धड चालेनासे झाले आहेत.

Dec 4, 2012, 04:52 PM IST

शर्लिन चोप्राच्या `कामसूत्र 3Dचा फर्स्ट लूक`

गोव्यात झालेल्या आतंरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात एनएफडीसी फिल्म बाजारात गुरवारी शर्लिन चौप्राने अभिनय केलेला सिनेमा `कामसूत्र ३डी` याचा फर्स्ट लूक दाखविण्यात आला आहे.

Nov 23, 2012, 01:03 PM IST

वजन कमी करायचयं, तर पाहा भूताचे सिनेमे..

स्थूल व्यक्ती ह्या आपल्या वजनाविषयी फारच चिंतेंत असतात. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करीत असतात.

Oct 30, 2012, 01:14 PM IST

शर्लिनचे ‘कामसूत्र’ थ्रीडीत

बिनधास्त शर्लिन चोप्रा हिने आखणी एक पाऊल पुढे टाकले आहे. याआधी तिने अॅडल्ट मॅगझीन प्लेबॉयच्या कव्हरवर न्यूड पोज दिली होती. शर्लिन आता तयार आहे ती मोठ्या पडद्यावर आग लावायला. ‘कामसूत्र’ या थ्रीडी सिनेमात ती काम करणार आहे.

Oct 29, 2012, 11:07 PM IST

'जिस्म-3'त ब्राझीलियन मॉडेल नथालिया

पॉर्न स्टार सनी लिओनने आपला जलवा 'जिस्म-२ ' दाखविल्यानंतर आता 'जिस्म-3' ब्राझीलियन मॉडेल नथालिया कौर आपला जलवा दाखविणार आहे. त्यामुळे सनी आणि नथालिया यांच्यातील चुरस वाढीला लागली आहे.

Aug 8, 2012, 03:29 AM IST

सिनेमा पाहण्याची इच्छा अपूर्ण? ३जी करणार पूर्ण

प्रवासात सिनेमा पाहणं कोणाला आवडणार नाही. परंतु बऱ्याचदा पूर्ण लांबीचे चित्रपट बघता येत नाही. परंतु आता ती रिलायन्स ३जी आपल्यासाठी पुढे सरसावले आहेत.

Jun 21, 2012, 01:38 PM IST