अयशस्वी लोकांना असतात 'या' सवयी, तुम्हाला तर नाहीत ना?
Unsuccessful People Bad Habits: अनेकांच्या आयुष्यात काहीच लक्ष्य नसते. त्यामुळे ते गोंधळलेले असतात. आपण कोणतं काम ठिक करु शकत नाही असे समजून काही लोक जबाबदारीपासून दूर पळत असतात. काही लोकं आपल्या कामाचे आधी प्लानिंग करत नाहीत. त्यामुळे त्यांची काम नियोजनबद्द होत नाहीत. काही लोकांमध्ये शिकण्याची इच्छा नसते. त्यामुळे ते इतरांहून मागे राहतात. जे लोक शारीरिक, मानसिक आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, ते नेहमी मागे राहतात.
May 15, 2024, 03:14 PM IST'फोनपासून दूर राहा', उद्योगपती हर्ष गोयंका यांचा मोलाचा सल्ला, VIDEO शेअर करत सांगितलं कारण
प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी लोकांना मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी एक्सवर एक प्रेरणादायी व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये फोनचं व्यसन आणि त्याच्या उपस्थितीमुळे इतरांना होणारा त्रास याबद्दल सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे.
Dec 26, 2023, 06:10 PM IST
जया किशोरींनी दिल्या नात्यात प्रेम वाढवण्याच्या टिप्स, 'जोडीदाराच्या 'या' गोष्टी आवडल्या पाहिजेत'
ज्या गोष्टींचा पाया कमकुवत आहे त्या गोष्टी बदलतात किंवा संपतात हे निश्चित आहे. जोडीदारातील प्रेमालादेखील ही गोष्ट लागू होते, असे जया किशोरी सांगतात.
Dec 9, 2023, 09:51 AM ISTVideo Viral : ''आम्ही अडाणी बायका, म्हणून नवऱ्याच्या...'' मराठी काकूचा व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ
Marathi Kaku Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका मराठी काकूचा व्हिडीओ धुमाकूळ घालतोय. प्रत्येकाने बघावा असा व्हिडीओ आहे. तुम्ही पण नक्की बघा काय सांगतेय ही काकू...
Apr 21, 2023, 12:42 PM ISTPositive Video: दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये मोठं सुख! चिमुकलीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य जिंकतंय यूजर्स मन
Trending Video : हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2022) आली आहे. तर या दिवाळीत कोणातरी निस्वार्थ मदत नक्की करा, बघा ही दिवाळी तुम्हाला आयुष्यातील खऱ्या आनंद मिळवून देईल.
Oct 15, 2022, 12:13 PM IST