mother law

सुनेने केली सासूची निर्घृण हत्या

नवविवाहित सूनेनेच आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील बेहरोला येथे घडलीये.

Jul 7, 2016, 01:47 PM IST

शिक्षकासोबत सुनेला पकडून सासूने टायमिंग साधलं

जामनेर तालुक्यातील एका गावात शिक्षक आणि सूनेचं काहीतरी चालू असल्याचा संशय सासूला आला.

Jun 28, 2016, 02:57 PM IST

सासू-सूनेवर एकत्र अंतिम संस्कार

पती- पत्नीने एकमेकांकरिता प्राण त्याग केल्याचे आपण अनेक किस्से एकले असतील. सासू-सूनेचे नात्याबाबत काही वेगळे सांगायला नको. सासू-सूनेचे नाते हे मालिकांमध्ये दाखवल्याप्रमाणेच एखाद्या व्हिलनसारखे असते असे आपल्याला वाटते.

Jun 22, 2016, 01:58 PM IST

लग्नाआधी मुली काय विचार करतात सासूबद्दल

साधी मुलगी असो वा मॉर्ड... प्रत्येक मुलगी लग्नाआधी आपली सासू कशी असेल याचा दहावेळा तरी विचार करत असतेच...

Jun 20, 2016, 03:37 PM IST

अजब प्रेमाची गजब गोष्ट...सासूचे जावयावर जडले प्रेम

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात अजब प्रेम कहाणी समोर आलीये. एक महिला चक्क आपल्या मुलीच्या नवऱ्याच्याच प्रेमात पडली. इतकेच नव्हे तर सासू आणि जावयाने एक पाऊल पुढे जात लग्नही केले. जेव्हा ते दोघं लग्न करुन घरी पोहोचले तेव्हा मुलगी बेशुद्ध झाली.

Jun 11, 2016, 11:59 AM IST

सूनेचा क्रुरपणा, सासूला ठार मारण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद

उत्तर प्रदेशमधील एका कुटुबांत सून आपल्या ७० वर्षीय सासूवर कसा अत्याचार करते, हे पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो.

Jan 12, 2016, 08:41 AM IST

सासूचं जावयासोबत फुललं प्रेमप्रकरण

प्रेमप्रकरणात आत्तापर्यंत आपण तरुण-तरुणी पळून गेल्याच्या अनेक घटना वाचल्या असतील. पण सासू आणि जावई पळून गेल्याची घटना तुम्ही पहिल्यादाच ऐकत असाल.

Dec 12, 2015, 09:42 PM IST

VIDEO : असहाय्य सासूला सुनेची जीवघेणी मारहाण

उत्तरप्रदेशातल्या कोसंबीमधला एक धक्कादायक आणि अमानवीय व्हिडिओ समोर आलाय.

Aug 27, 2015, 02:17 PM IST

सासूने मुलाच्या मित्राकडून केले सूनेचे लैंगिक शोषण

हरियाणातील सिरसामध्ये एका महिलेने आपल्या मुलाच्या साथीने आपल्या सूनेचे जबरदस्तीने बाहेर लैंगिक शोषण केले. पतिच्या मित्राशीही तिला संबंध बनविण्यासाठी भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात केस दाखल केली आहे.

Dec 12, 2014, 06:54 PM IST

राहुल द्रविडच्या सासूबाईंनाही बसला चेन स्नॅचिंगचा फटका

राज्यात चेन स्नॅच‌िंगच्या घटना खूप मोठ्या संख्येनं घडतांना दिसतायेत. नागपूरातही सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ वाढलाय. या चोरांचा फटका केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर सेलिब्रेटींच्या नातेवाईकांनाही बसतोय. द वॉल राहुल द्रविडच्या सासूबाईंनाही हा फटका बसलाय.

Jun 11, 2014, 01:46 PM IST