मुंबई : साधी मुलगी असो वा मॉर्ड... प्रत्येक मुलगी लग्नाआधी आपली सासू कशी असेल याचा दहावेळा तरी विचार करत असतेच...
किमान ती सिरीयल्स आणि फिल्म्समध्ये दाखवतात तशी विलन तरी नसूदे असे तिला वाटत असते.
नेमक लग्नाआधी मुली त्यांच्या सासूबद्दल काय विचार करता ते बघा
१. मी रोज साडी नेसणं अपेक्षित आहे का ? रोज साडी नेसण थोडी झेपणार या ट्रेनच्या गर्दीत.
२. लग्न झाल्याझाल्या बाळांबाबत विचारले तर? मी नाही एवढ्यात तयार बाळाकिरता.
३. सिरीयल्समध्ये दाखवतात तशी माझी सासू पण माझ्याबरोबर कटकारस्थान रचेल का ?
४. आजपर्यंत घरी साध गाळणं सुद्धा विसळून ठेवल नाही मी...लग्नानंतर जेवण वगैरे नाही ना करायला लावणार सासू? तेसुद्धा त्याच्या पूर्ण कुटुंबाकरिता??
५. रोज सकाळी उठून नाश्ता-जेवण कराव लागेल का? मी घरी येतेच की किती उशिरा. लग्न झाल्यावर सकाळी लवकर तर नाहीना उठवणार सासू?
६. सासू मला त्यांच्यासोबत भजन-किर्तनाला तर नाहीना घेऊन जाणार. मी तर पॉप सॉग्स एकते. भजन-किर्तन एकायची सवय नाही मला.
७. माझे आई-बाब घरी आले भेटायला तर ती त्यांना अडवणार तर नाहीना