Most Expensive House in india: अंबानींपेक्षा मोठ्या घरात राहतात 'या' महाराणी! 2,40,00,00,00,000 किंमतीच्या घरात 170 खोल्या, सोन्याच्या भिंती
जेव्हा जेव्हा देशातील सर्वात महागड्या घरांची चर्चा होते तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं घर अँटिलियाचं नाव प्रत्येकाच्या मनात येते. मात्र थांबा आज आम्ही तुम्हाला भारतातील असं घर सांगणार आहोत, जे अंबानींच्या अँटिलिया, ब्रिटनच्या राणीचा राजवाडा बकिंघम पॅलेससमोर लहान आहे.
Jan 15, 2025, 09:31 PM ISTअंबानी कुटुंबियांनी घराला का दिलं 'एंटिलिया' हे नाव?
Mukesh Ambani Home Name: अंबानी कुटुंबियांनी का दिलं एंटिलिया हे नाव? कारण अतिशय इंटरेस्टिंग. एंटिलाय हे जगातील सर्वात महागड्या अशा साऊथ मुंबईत अल्टामाऊंट रोडवर आहे. हे घर 400000 वर्ग फूट, 570 फूट उंच आणि 27 मजल्यांवर बांधल आहे.
Aug 12, 2024, 07:16 PM IST
Most Expensive House in Mumbai: मुंबईतील सर्वात महागडी घरं, जाणून घ्या कोण आहेत मालक आणि घराची किंमत
Mumbai Most Expensive Homes: देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई (Mumbai). मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होईलच असं नाही. मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. घराच्या किंमतीने कोटीच्याकोटी उड्डाणं घेतली आहेत. जगातल्या महागड्या घरांपैकी (expensive Homes) काही घरं मुंबईत विकली गेली असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. देशातील सर्वात महागडं घर मुंबईतचं विकलं गेलं आहे. आपण आज नजर टाकूया मुंबईतल्या अशाच काही महागड्या घरांवर.
Mar 23, 2023, 01:51 PM ISTघर की सोन्याची खाण, जगातील सर्वात महागडं पॅलेस तुम्ही पाहिलंय का? भाडं ऐकून बसेल धक्का
जगातील सर्वात महागडं घर, नुसतं भाडं वाचूनच फुटेल घाम, FD, RD सगळं मोडलं तरी पैसे पुरणार नाहीत...
May 31, 2022, 01:38 PM IST