morning news

पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी क्षेपणास्त्रांचा मारा

Iran Attack Pakistan: दहशतवादी कारवायांना आळा न घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी म्हणून आता इराणनं कठोर पावलं उचलत एअर स्ट्राईक केला आहे. 

 

Jan 17, 2024, 06:41 AM IST

Weird Tradition : 'या' ठिकाणी लोक जिंवतपणी करतायत अंत्यसंस्काराची तयारी, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या

Weird Tradition : हे काय सुरु आहे या देशात लोक जिंवतपणीच आपल्याच अंत्यसंस्काराची तयारी करत आहे. ते कबर, कपडे अगदी कफनदेखील खरेदी करत आहेत. 

 

Dec 5, 2023, 09:55 PM IST

Russia Ukraine War Update: रशियाकडून अत्याचारांचा डाव; पाण्याच्या थेंबासाठीही युक्रेनच्या नागरिकांचा संघर्ष

सोमवारी पहाटे कीवमध्ये स्फोट आणि हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आले आणि 80 टक्के रहिवासी पाण्याविना राहिले.

Nov 1, 2022, 07:47 AM IST

'ही' Bank खात्यात जमा करणार 50,000 रुपये; जाणून घ्या काय आहे 'ही' योजना

शेतकऱ्यांना बँकेकडून 50 हजार रुपये दिले जात आहेत. हे पैसे तुम्ही शेतीशिवाय तुमच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. हे पैसे तुम्हाला बँकेच्या कोणत्या स्कीम अंतर्गत दिले जात आहेत आणि तुम्ही त्यासाठी अर्ज (Application)  कसा करू शकता हे सविस्तर जाणून घ्या... (punjab national bank offer for farmers pnb kisan tatkal loan yojana )

Sep 19, 2022, 04:24 PM IST

Online Shopping : स्वस्तात मस्त Iphone आणि AC घ्या विकत, 'इथे' वस्तूंवर बंपर सूट

shopping in Cheaper Rate : आयफोन आणि स्प्लिट एसी स्वस्त दरात: आम्ही तुम्हाला अशा वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत जिथे वस्तू अतिशय कमी किमतीत विकल्या जातात. इथल्या ऑफर्स पाहून तुम्हीही Amazon आणि Flipkart ला विसराल... 

Sep 19, 2022, 02:58 PM IST

Bank Locker :दागिने चोरीला गेल्यास आता घाबरू नका; 'या' योजनेतून मिळेतील पूर्ण पैसे

Diamond and Gold Jewellery Safety : दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तू चोरीला (stolen) जाऊ नयेत यासाठी अनेक जण बँकेच्या (Bank) लॉकरचा वापर करतात. मात्र, बँकांचे लॉकर फोडूनही चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. जाणून घेऊयात अशा परिस्थितीमध्ये नेमके काय करावे?

Sep 19, 2022, 01:27 PM IST

Weird Tradition: लोक त्यांच्या मृत्यूसाठी खरेदी करतायत त्यांच्या आवडत्या कबरी, कपडे आणि शवपेटी

लोक जिवंतपणीचं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी (funeral) वस्तू खरेदी करत आहे... होय, असा एक देश आहे जिथे लोक मृत्यू येण्यापूर्वीच कबर, कपडे आणि कफन खरेदी करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की...

Sep 19, 2022, 11:36 AM IST

Rohit Sharma च्या संघात No Entry! 100 कसोटी खेळणारा Team India चा 'हा' खेळाडू लवकरच होणार निवृत्त

Indian Cricket : टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज बराच काळ संघाचा भाग बनू शकला नाही. या खेळाडूने टीम इंडियासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

Sep 19, 2022, 10:39 AM IST

Stock Market Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 93 अंकांनी घसरला

Share Market Today : जगातील अनेक केंद्रीय बँकांनी व्याजदरात केलेली वाढ, जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीची भीती आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री यामुळे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. 

 

Sep 19, 2022, 10:01 AM IST

Mosquito bite : डास फक्त आपल्यालाच चावतात; असे तुम्हाला वाटते का? 'ही' आहेत त्यामागची कारणे

Mosquito bite : पावसाळ्यातले अनेक आजार डास चावल्यामुळे होतात. डास चावू नयेत म्हणून पुरेपूर काळजी घेऊनही हे आजार पसरण्याचं प्रमाण खूप कमी होत नाही. तुमच्या घरातही अनेकदा डास दिसतील. अशा स्थितीत डास वारंवार का चावतात ते जाणून घेऊया...

Sep 19, 2022, 09:01 AM IST

Petrol Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ! 1 लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजाल? जाणून घ्या

Petrol-Diesel Price Today : घसरणीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 92.15 वर पोहोचली.  

Sep 19, 2022, 08:01 AM IST
Headlines 8AM on 27August Zee 24 Taas PT1M22S

VIDEO | हेडलाईन्स | 8AM | सकाळच्या बातम्या

Headlines 8AM on 27August Zee 24 Taas

Aug 27, 2022, 11:20 AM IST
Top 50 News Morning On 28th April 2022 PT12M50S

VIDEO । राज्यातील टॉप 50 बातम्या

Top 50 News Morning On 28th April 2022

Apr 28, 2022, 11:55 AM IST

भाजलेले चणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने 'हे' आजार दूर होतात, जाणून घ्या माहिती

भाजलेले चणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. भाजलेले चणे चवीलाही खूप चांगले लागतात.

Mar 3, 2022, 08:02 PM IST