Mission Mangal च्या यानात वर्षभर राहिल्यानंतर अखेर बाहेर पडले अंतराळवीर; NASA कडून क्षणात मोठा खुलासा
NASA Mission Mars: भविष्यात मंगळावर मोहिम पाठवताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. क्रू मेंबर्सनी स्पेस वॉक म्हणजेच 'मार्सवॉक' देखील केलं. याशिवाय त्यांना त्या ठिकाणी गरजेचा असलेला भाजीपालाही पिकवला.
Jul 8, 2024, 08:48 PM IST2040 पर्यंत भारतीयाला चंद्रावर पाठवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे टार्गेट; एस. सोमनाथ यांनी दिली चांद्रयान-4 मोठी अपडेट
भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवणार? एस. सोमनाथ यांनी ISRO चा प्लान सांगितला आहे.
Apr 10, 2024, 11:49 PM ISTपहिल्यांदाच चंद्रावर पाठवली मानवाची हाडं आणि DNA ; भारतीय व्यक्तीच्या नेतृत्वात NASA चं खास मून मिशन
नासाने आपल्या आगामी मूनमिशन अंतर्गत मानवी हाडं आणि काही व्यक्तींचे DNA नमुने चंद्रावर पाठवले आहेत. Peregrine Mission One असे या नासाच्या या खास मोहिमेचे नाव आहे. भारतीय वंशांची व्यक्तीच्या हातात या मिशनची धुरा आहे.
Jan 8, 2024, 11:52 PM ISTभारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवणार? एस. सोमनाथ यांनी सांगितला ISRO चा प्लान
भारतीय अंतराळवीर लवकरच चंद्रावर स्वारी करणार आहेत. जाणून घेवूया कशी असेल ही मोहिम.
Nov 29, 2023, 05:06 PM ISTचंद्रावरील पाण्याचा पृथ्वीशी आहे थेट संबंध, चांद्रयान-1 च्या डेटामधून झाला मोठा खुलासा
Chandrayaan-1: चंद्र हा विविध रहस्यांनी भरलेला आहे. चंद्रावर पाणी आहे का याचा शोध जगभरातील शास्त्रज्ञांकडून केला जात आहे. अलीकडेच चांद्रयान-१च्या डेटातून नवीन खुलासा करण्यात आला आहे.
Sep 15, 2023, 04:26 PM ISTचंद्रावरील रात्रीचा प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरवर काय झालाय परिणाम? इस्त्रोकडून आली अपडेट
Chandrayaan 3: विक्रम आणि प्रज्ञानने पाठवलेली माहिती एकत्र करुन शास्त्रज्ञ सध्या चांद्रयान-३ मिशनचा तपशीलवर डेटा तयार करत आहेत. चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काही काळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती इस्रोनेच अलीकडेच दिली होती.
Sep 12, 2023, 07:05 AM ISTइस्रोनंतर चंद्रावर कोण जाणार? 'या' 5 देशांमध्ये जोरदार स्पर्धा
Moon Mission: लूनर ट्रेलब्लेजर एक ऑर्बिटर आहे. जे चंद्रावरील पाण्यावर संशोधन करेल. 2024 मध्ये बेरेशीट 2 देखील चंद्रावर जाईल. यामध्ये 2 लॅंडर आणि 1 ऑर्बिटर आहे. इस्राइल हे पाठवणार आहे. लॅंडर चंद्राच्या 2 वेगळ्या भागात उतरेल.
Sep 8, 2023, 11:29 AM ISTचंद्राचे हे 4 सीक्रेट्स तुम्हाला माहिती नसतील!
चंद्राचे हे 4 सीक्रेट्स तुम्हाला माहिती नसतील!
Aug 30, 2023, 01:10 PM ISTचांद्रयान-3 च्या यशावरुन श्रेयवादाची लढाई, काँग्रेस म्हणतं नेहरुंची दुरदृष्टी, भाजपाच्या मते मोदींचं नेतृत्व
चांद्रयान-3 ने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि भारताने नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावार यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. अंतराळ क्षेत्रातली नवी सुपरपॉवर म्हणून भारताचा उदय झाला आहे. पण या चांद्रयान मोहिमेच्या यशावरुन आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
Aug 25, 2023, 03:20 PM ISTअंतराळवीर चंद्रावर विसरलेत 'या' वस्तू..
आंतराळवीर चंद्रावर विसरलेल्या वस्तुचे फोटो व्हायरल होत आहेत.
Aug 24, 2023, 11:57 PM ISTचांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगचं टीम इंडियाकडून जंगी सेलिब्रेशन; पाहा Video
Team India Celebration Video : दिल्लीपासून गल्लीपर्यंत फटाके उडवले जात आहेत. तर दुसरीकडे आयर्लंडच्या दौऱ्यावर शेवटची मॅच खेळणाऱ्या टीम इंडियाने इतिहास (Chandrayaan-3) रचताना पाहिलं आहे.
Aug 23, 2023, 07:16 PM ISTChandrayaan-3: यशस्वी लँडिंगनंतर चांद्रयान-3 ने पाठवला पहिला मेसेज; 'मी चंद्रावर पोहोचलोय आणि तुम्हीसुद्धा...'
Chandrayaan 3 Landed on Moon: इंडिया, मी चंद्रावर पोहोचलो आणि तुम्ही सुद्धा, असा संदेश चांद्रयान-3 कडून पाठवण्यात आला आहे. इस्त्रोने (ISRO) ट्विट करत याची माहिती दिली आहे.
Aug 23, 2023, 06:41 PM ISTChandrayaan-3 मोहिमेचे खरे सुपर हिरो! 'या' 5 जणांमुळेच चंद्रावर फडकला तिरंगा; पाहा Photos
Top 5 Scientist From ISRO of Chandrayaan 3: चंद्रयान-3 मोहिमेतील लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलं आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडींग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. मात्र भारताच्या नावावर हे यश नोंदवण्याचं सर्व श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या काही प्रमुख वैज्ञानिकांना जातं. चांद्रयान-3 मोहिमेतील पडद्यामागील चेहरे कोण आहेत पाहूयात...
Aug 23, 2023, 11:19 AM ISTभारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा सध्या कुठे आहेत? जाणून घ्या
Rakesh Sharma : भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 मोहिम आज पूर्ण होऊन देश एक नवा इतिहास रचणार आहे. तर दुसरीकडे अंतराळवीर राकेश शर्मा यांनी भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय लिहिला होता.
Aug 23, 2023, 08:52 AM ISTChandrayaan 3 : चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी इस्लामिक सेंटरमध्ये मुलांचं नमाज पठण; पाहा Video
Chandrayaan-3 Namaz video : इस्त्रो (ISRO) सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार असल्याने मोहिमेला यश मिळण्याची शक्यता आहे. अशातच आता चांद्रयान-3 साठी देशभरातून प्रार्थना होत असल्याचं पहायला मिळतंय.
Aug 22, 2023, 06:01 PM IST