पावसात होणारे आजार आणि कशी घ्यावी काळजी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2016, 02:29 PM ISTपावसापासून असा वाचवा आपला स्मार्टफोन
पावसाळ्याला आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्या स्मार्टफोनची सुरक्षा कशी करायची असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल.
Jun 23, 2016, 09:16 PM ISTपावसात अशी घ्या स्मार्टफोनची काळजी
मान्सून सर्वत्र दाखल झालाय. यंदाचा मान्सून जरा उशिराच आला मात्र तो आता जोरदार बरसतोय. ही सुखावणारी बातमी असली तरी पावसाळ्यात विशेषकरुन स्मार्टफोनची काळजी घेण्याची गरज असते.
Jun 23, 2016, 01:16 PM ISTशेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री
राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीसाठी हा पुरेसा पाऊस नाही.
Jun 21, 2016, 04:29 PM ISTपुण्यात पावसासोबत वडापावचा आनंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2016, 09:16 PM ISTमुंबईत मान्सूनचं आगमन
मुंबईत मान्सूनचं आगमन झालं असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे, आज सकाळपासून मुंबईत रिमझिम पावसाला सुरूवात झाली, दुपारी मुंबई आणि उपनगरात पाऊस कोसळत होता.
Jun 20, 2016, 01:28 PM ISTयेत्या 24 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
विदर्भातून प्रवेश केलेला मान्सून आज संपूर्ण महाराष्ट्र पसरेल अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. येत्या 24 तासात मान्सूनचे ढग मुंबई आणि मराठवाड्यावर मेहरबान होतील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.
Jun 20, 2016, 09:59 AM ISTविदर्भाच्या वाटेनं मान्सून महाराष्ट्रात दाखल, ४८ तासांत होणार सक्रीय
सर्वच जण ज्याची चातकाप्रमाणे वाट पहाताहेत तो मान्सूनचा पाऊस पुढच्या ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होतोय असा अंदाज कुलाबा वेधशाळेचे संचालक व्ही के राजीव यांनी वर्तवलाय.
Jun 18, 2016, 02:06 PM ISTपुढच्या 2-3 दिवसांमध्ये मान्सून राज्यात धडकणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 07:51 PM ISTपावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी GOOD NEWS
राज्यातील शेतकऱ्यांसमोर मृग नक्षत्रात पावसाला सुरूवात न झाल्याने मोठं संकट घोंगावत आहे. मृग नक्षत्र संपायला चार-पाच दिवस शिल्लक असताना मान्सूनचं आगमन होण्याची चिन्हं दिसत आहे.
Jun 16, 2016, 04:46 PM ISTमान्सूनची आणखी चार-पाच दिवस वाट पाहावी लागणार?
मान्सूनची आणखी चार-पाच दिवस वाट पाहावी लागणार?
Jun 16, 2016, 03:55 PM ISTज्योतिषशास्त्रानुसार कधी येणार पाऊस
येत्या १८ ते २३ जून रोजी दरम्यान शनी आणि मंगळाची युती तुटल्यानं यावेळी मान्सून धडकण्याची शक्यता असल्याचे ज्योतिष विकास रायकर यांनी भाकीत वर्तविले आहे. एव्हढंच नाही तर २३ नंतर ही युती पुन्हा होणार असल्यानं २३ जूननंतर पाऊस पुन्हा विसावा घेईल असंही त्यांनी म्हटलंय.
Jun 15, 2016, 07:04 PM ISTकोकणात अतिवृष्टीचा इशारा
मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण असून पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस होईल. त्याचवेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
Jun 15, 2016, 05:50 PM IST